ishaan

सुर्यकुमार आणि ईशानने जेव्हा पुष्पाची केली कॉपी, व्हिडिओ तुफान व्हायरल

अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा पुष्पा या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा होतेय. श्रीवल्ली या गाण्यातील अभिनेता अल्लू अर्जुनची हुक स्टेपही चांगलीच फेमस झालीये.

Jan 27, 2022, 03:00 PM IST

'धडक' शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दिग्दर्शक जान्हवीवर भडकला

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. 

Dec 1, 2017, 05:05 PM IST

शाहिद कपूरचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा यांची बॉलिवूड एंट्री

विशाल भारद्वाजच्या आगामी सिनेमा 'रंगून' यामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खान एकत्र पाहायला मिळाल्याचे सर्वांना माहित आहे. आता शाहिदचा भाऊ ईशान आणि सैफची मुलगी सारा एकत्र सिमेनात एंट्री करणार आहेत.

Sep 5, 2015, 10:18 PM IST