अफगाणिस्तानात नवे युद्ध पेटणार! तालिबान आणि आयसिस-के यांच्यात संघर्ष उफाळणार
Taliban war : अफगाणिस्तानात (Situation in Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर आता तिथं तालिबान (Taliban) आणि आयसिस-के (ISIS-k) यांच्यात संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2021, 10:18 AM ISTVIDEO । तालिबानी दहशतवादी काबूल विमानतळावर घुसले
America Refuses that Taliban forces at Military Area
Aug 28, 2021, 09:50 AM ISTVIDEO । काबूल बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेने घेतला बदला, केला एअर स्ट्राइक
US airstrike targets and kills IS member in retaliation for Kabul airport attack
Aug 28, 2021, 09:45 AM ISTअमेरिकेचा ISIS वर एअर स्ट्राइक, काबूल स्फोटानंतर अॅक्शन मोडमध्ये US
Kabul Blast :काबूल स्फोटांनंतर अमेरिकेने (America) इशारा दिल्याप्रमाणे कारवाईला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातल्या (Afghanistan) ISIS अड्ड्यांवर हवाई हल्ला चढवला आहे.
Aug 28, 2021, 08:53 AM ISTतालिबानी दहशतवादी काबूल विमानतळावर घुसले, लष्करी विभागातही एंट्री
Kabul Airport : अफगाणिस्तानातून (Afghanistan Updates) आताची आलेली मोठी बातमी म्हणजे तालिबानी दहशतवादी (Taliban Terrorists) काबूल विमानतळावर घुसले आहेत.
Aug 28, 2021, 06:55 AM ISTVIDEO । साखळी स्फोटाने काबूल विमानतळावर मृत्यूचे तांडव
Afghanistan Crisis How Blast Was Created By ISIS At Kabul Airport
Aug 27, 2021, 02:35 PM ISTISIS विरोधात आरपारची लढाई? काबूल हल्लेखोरांवर कारवाईच्या तयारीत अमेरिका
Kabul Blast : काबूल विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी इस्लामिक स्टेटला (ISIS) कडक इशारा दिला आहे.
Aug 27, 2021, 01:51 PM ISTKabul Blast : बॉम्बस्फोटांनी काबूल हादरले, 13 अमेरिकन कमांडोंसह 72 ठार, व्हाईट हाऊसवर अर्ध्यावर ध्वज
अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन कमांडो शहीद झाले आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे.
Aug 27, 2021, 08:53 AM ISTKabul Attack: अमेरिकेने दिला गंभीर इशारा; ISISचा बदला घेणार, ज्यो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया
Kabul Airport Blast : दहशतवादी (Kabul Attack) हल्ल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) गंभीर परिणामासाठी (Terrorist Attack) तयार राहा, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
Aug 27, 2021, 06:52 AM ISTकाबुल विमानतळावर तैनात ब्रिटन आणि अमेरिकन सैनिकांना दहशतवाद्यांकडून धोका
ब्रिटिश आणि अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्याची भीती
Aug 24, 2021, 02:20 PM ISTUNSC च्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर याचं सडेत्तोड भाषण, पाकिस्तानला खडेबोल
भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी UNSC च्या बैठकीत अफगाणिस्तानच्या संकटावर बोलताना एक मोठे विधान केले आहे.
Aug 19, 2021, 10:56 PM ISTआता पाकिस्तान महिला ISISच्या दहशवादी, काय आहे कट, आला समोर....
धक्कादायक. पाकिस्तानचा नवा कट उघड झालाय. ISISच्या दहशतवादी झालेल्या 24 पाकिस्तानी महिलांची यादी समोर आली आहे.
Jun 14, 2021, 03:13 PM ISTISIS : आयसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत
कुख्यात दहशतवादी संघटना (Terrorist Organization) आयसिस (ISIS) भारतावर (India) हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
Feb 5, 2021, 08:12 PM ISTनवी दिल्ली | भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट
ISIS Make A Plan To Attack On India
Feb 5, 2021, 08:05 PM ISTISISच्या 2 हजार दहशतवाद्यांचा भारतावर हल्ल्याचा कट
ISISच्या 2 हजार दहशतवाद्यांनी भारतावर हल्ल्याचा कट
Feb 5, 2021, 09:54 AM IST