isis

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला आयसिसचं धमकीचं पत्र

राज्यात बॉम्बस्फोट घडवून मोठा घातपात करण्यात येणार असल्याचा उल्लेख असलेले आयसीस या दहशतवादी संघटनेचं धमकीचंपत्र जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालंय. 

May 30, 2017, 10:57 PM IST

दिल्ली विद्यापीठात आयसिस समर्थनाचे फलक

दिल्ली विद्यापीठातील भिंतीवर आयसीसच्या समर्थनार्थ फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

May 28, 2017, 10:24 AM IST

मुंबईतून दुसरा आयएसआय एजंट अल्ताफ कुरैशी अटकेत

बुधवारी आयएसआय एजंट अल्ताफ कुरैशीला अटक केल्यानंतर आणखी एका आयएसआय एजंटला मुंबईतून अटक करण्यात आलीय.

May 4, 2017, 01:35 PM IST

हल्ल्याचा मोठा कट उधळला, ३ दहशतवाद्यांना अटक

यूपी एटीएससह सहा राज्यांच्या पोलिसांनी देशातील विविध भागातून दहशतवादी कारवायांच्या विरोधात ऑपरेशन सुरु केलं आहे. मुंबई, जालंधर, नरकटियागंज, बिजनौर आणि मुजफ्फरनगरमध्ये ऑपरेशन केलं गेलं. 

Apr 20, 2017, 12:52 PM IST

बॉम्ब हल्ल्यात ISIS चे ९० अतिरेकी ठार : अमेरिका

अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात एकूण ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती एफपी या वृत्तसंस्थाचा हवाला देत एएनआयने वृत्त दिले आहे. अफागाणिस्तामधील ISIS तळावर अमेरिकेने हा हल्ला चढवला होता.

Apr 15, 2017, 12:35 PM IST

पंतप्रधानांचा तो कार्यक्रम होता आयसिसच्या निशाण्यावर

काही दिवसांपूर्वी उज्जैन पॅसेंजर स्फोटामागे असलेल्या आयसिसच्या लखनऊ मॉड्युलचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात घातपाताचा कट असल्याचं समोर आलंय.

Mar 30, 2017, 09:50 PM IST

'ताजमहाल' इसिसच्या रडारवर

आग्रास्थित प्रसिद्ध ताजमहल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्यानं इथं मोठी सुरक्षा तैनात करण्यात आलीय. 

Mar 17, 2017, 10:52 PM IST

आयसीसच्या निशान्यावर ताजमहल

जगातली सर्वात क्रुर दहशतवादी संघटना आयसीस ताजमहलला लक्ष्य करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार आयसीसने एक ग्राफिक्स जारी केलं आहे ज्यामध्ये भारतात हल्ल्यासह ताजमहलला टार्गेट केलं जाणार आहे.

Mar 17, 2017, 09:19 AM IST

आयसीसच्या संपर्कात असलेले ७५ संशयित ताब्यात

एनआयएने आयसीसच्या संपर्कात असलेल्या ७५ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाला उत्तर देतांना ही माहिती दिली.

Mar 16, 2017, 12:04 PM IST

लखनौमध्ये आयसिस हस्तकाला कंठस्थान

लखनौमध्ये आयसिस हस्तकाला कंठस्थान

Mar 8, 2017, 04:56 PM IST

धक्कादायक! आयसीसचं जाळं भारतात पोहोचलं

उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. मोठे मोठे नेते उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून प्रचार करत होते. यातच काल एक धक्कादायक बातमी समोर आली. लखनऊमध्ये १३ तास दहशतवादी आणि एटीएस यांच्यामध्ये चकमक चालली. यामध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं.

Mar 8, 2017, 12:41 PM IST

लखनऊ ऑपरेशन : 11 तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्याला कंठस्नान

उत्तर प्रदेशात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच, राजधानी लखनौमध्ये चकमकीत अतिरेक्याला ठार मारण्यात आलं.

Mar 8, 2017, 10:38 AM IST

आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून २ जणांना अटक

गुजरातमधून आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून दोन जणांना अटक केली आहे. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केलीय. गुजरातमधून आयसिसशी संबंधित कुणाला अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Feb 26, 2017, 07:04 PM IST

१२ जणांना ट्रकखाली चिरडण्यामागे आयसीस

या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर 48 जण जखमी झालेत. आता या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या अतिरेकी संघटनेनी घेतलीय.  

Dec 21, 2016, 11:38 AM IST