ATSच्या ताब्यातील 'ते' तरुण आयसीसच्या संपर्कात, मोठ्या घातपाताचा कट उघड
केमिकलच्या वापरातून मोठ्या घातपाताचा, नरसंहाराचा कट उधळला
Feb 6, 2019, 11:31 AM ISTठाण्यात 'टामडॉल' ड्रग्जचा मोठा साठा जप्त
ठाण्यात 'टामडॉल' ड्रग्जचा मोठा साठा जप्त
Feb 5, 2019, 11:40 PM ISTप्रजासत्ताक दिनापूर्वी घातपात टळला, ATSची मोठी कारवाई
आरोपींना पाच फेब्रुवारीपर्यंत एटीएस कोठडी, बालआरोपीची सुधारगृहात रवानगी
Jan 23, 2019, 06:11 PM IST
ठाणे | 'आयसिस'शी संबंधित ९ जणांना अटक
ठाणे | 'आयसिस'शी संबंधित ९ जणांना अटक
Nine Accused Taken In Custody From Mumbra And Aurangabad Are Arrested For Their Link With ISIS
मुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते तरुण.
Jan 23, 2019, 12:50 PM ISTमुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
मुंब्रा, औरंगाबादमधून अटक केलेल्या तरुणांचा हल्ल्याचा कट उघड
Jan 23, 2019, 12:50 PM ISTठाणे । ISIS संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे. आयएसआयएसशी संबंधावरून हे धाडसत्र सुरु आहे. एटीएसने ९ संशयितांची चौकशी सुरु केली आहे. सर्वांना ताब्यातही घेण्यात आल्याचे समजते. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठाण्यामधील मुंब्र्यातील कौशा भागातून एटीएसने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. तर औरंगाबाद या ठिकणी सलमान नावाचा एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेसाठी काम करतो आणि हाच सलमान काही दिवसापूर्वी मुंब्रा भागात या तिघांना भेटण्यासाठी गेला होता. या संशयावरून एटीएसने कारवाई केली असावी, अशी शक्यता आहे.
Jan 23, 2019, 12:10 AM ISTठाणे । आयएसआयएसशी संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे. आयएसआयएसशी संबंधावरून हे धाडसत्र सुरु आहे. एटीएसने ९ संशयितांची चौकशी सुरु केली आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ठाण्यामधील मुंब्र्यातील कौशा भागातून एटीएस विभागाने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे. तर औरंगाबाद या ठिकणी सलमान नावाचा एक तरुण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देहविरोधक संघटनेसाठी काम करतो आणि हाच सलमान काही दिवसापूर्वी मुंब्रा भागात या तिघांना भेटण्यासाठी गेला होता. या संशयावरून ही एटीएस विभागाने कारवाई केली असावी, अशी शक्यता आहे.
Jan 22, 2019, 05:45 PM ISTISIS संबंध : मुंब्रा, औरंगाबादेत एटीएसचे धाडसत्र
मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एटीएसने धाडसत्र टाकले आहे.
Jan 22, 2019, 04:07 PM ISTआयसिसचे दहशतवादी नव्हे तर कांदा अधिक आत्मघातकी; शिवसेनेचा भाजपवर वार
शेतकऱ्यांना काही देण्याची वेळ आल्यावर सरकार हात वर करते.
Dec 28, 2018, 07:44 AM IST'इसिस'चा राम जन्मभूमीवर आत्मघाती हल्ला करण्याचा डाव होता - सूत्र
टाईम बॉम्ब बनवण्याचा एक व्हिडिओ देखील एनआयएच्या हाती आलाय
Dec 27, 2018, 12:51 PM IST'इसिस'च्या नव्या नवं मॉड्युलचा खुलासा, पाच जण NIA च्या ताब्यात
इसिसच्या नव्या मॉड्युलविषयी अधिक माहिती मिळवण्याचा एनआयएचा प्रयत्न
Dec 26, 2018, 12:14 PM ISTभारतीय लष्कराला मोठा धक्का; गोपनीय क्षेपणास्त्र प्रकल्पात हेरगिरी
निशांत अग्रवाल ब्राह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित चमूमध्ये काम करत होता.
Oct 8, 2018, 03:39 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये 'इसिस'ची घुसखोरी... दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
या भागात दहशतवादी लपून बसल्याची सूचना रात्री उशिरा सुरक्षा दलाला मिळाली होती
Jun 22, 2018, 12:00 PM ISTआयएसशी संबंधीत ३०० लोकांना दिला मृत्यूदंड
ही शिक्षा मिळालेल्यांमध्ये अनेक विदेशी नागरिकांचाही समावेश
Apr 18, 2018, 07:39 PM IST