ISISमध्ये सहभागी झालेल्या तरबेजची एटीएसच्या हाती मोठी माहिती
जागतिक अतिरेकी संघटना ISIS (आयसिस)च्या क्रूर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी 28 वर्षीय तरूण तरबेज नूर मोहम्मद तांबे गेला होता. याप्रकरणी तपास करीत असलेल्या एटीएसच्या हाती मोठी माहिती लागली आहे.
Dec 20, 2016, 08:18 AM ISTमुंब्य्राचा तबरेज ISISच्या वाटेवर, एटीएस पथकाचा तपास सुरु
मुंब्य्रातील कौसा भागात राहणारा २८ वर्षीय तबरेज आयसिसच्या (ISIS) वाटेवर गेल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. त्यावरून एटीएस पथकानं तपास सुरु केला आहे.
Dec 10, 2016, 11:08 PM ISTमुंब्र्यातील तरुण आयसिसमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 02:48 PM ISTमुंब्य्रातील तरुण आयसिसमध्ये सामील
महाराष्ट्रातल्या तरुणाच्या मानगुटीवर बसलेलं आयसीसीसचं भूत काही केल्या उतरण्याचं नाव घेत नाहीय.
Dec 9, 2016, 07:58 AM ISTISISमध्ये दाखल झालेला कल्याणमधील तरुण ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 01:13 PM ISTISISमध्ये दाखल झालेला कल्याणमधील तरुण ठार
ISIS या दहशतवादी संघटनेत सामील असलेला कल्याणचा दहशतवादी अमन तांडेल हा एका हवाई हल्ल्यात मारला गेल्याची माहिती तुर्की देशातील एका अज्ञात व्यक्तीने दिली.
Nov 29, 2016, 07:59 AM ISTआयसिसचा मृत्यूचा कारखाना उजेडात
आयसिस ही जगातली आजवरीच सर्वात जहाल संघटना आहे यात दुमत नाही. या अतिरेकी संघटनेचे हात किती वरपर्यंत पोहोचलेत हे दाखवणारा आयसिसचा मृत्यूचा कारखाना उजेडात आला आहे.
Nov 16, 2016, 11:41 PM ISTइराकमध्ये सापडली 'आयसिस'ची बॉम्ब फॅक्टरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2016, 11:33 PM IST'सर्जिकल स्ट्राईकची किंमत भारताला चुकवावीच लागेल'
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतानं केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला आम्ही घेणार... सर्जिकल स्ट्राईकची किंमत भारताला चुकवावीच लागेल... अशी धमकी मिळाल्याची तक्रार कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीनं नोंदवलीय.
Oct 27, 2016, 09:35 PM ISTइसिसच्या दहशतवाद्यांचं मुंडकं शिजवलं... पतीच्या मृत्यूचा बदला
इराकची राजधानी बगदादमध्ये एका बुरखाधारी महिलेनं दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'विरुद्ध बंड पुकारलंय.
Oct 1, 2016, 10:05 PM IST'बकरी ईद'ला माणसांना उलटं लटकावून जनावरांसारखं कापलं!
बकरी ईदच्या निमित्तानं ठिकठिकाणी उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे आयसिस या दहशतवादी संघटनेचं क्रौर्य जगासमोर आलंय.
Sep 14, 2016, 02:25 PM ISTआयसिस या संघटनेचा नंबर दोनचा म्होरक्या ठार
हवाई हल्ल्यात आयसिस या संघटनेचा नंबर दोनचा म्होरक्या अबू मोहम्मद अल अदनानीचा खात्मा झाला आहे.
Sep 13, 2016, 05:24 PM ISTसंशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे : शरद पवार
मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे. मात्र, संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे आहे, अटक केली तर २४ तासात त्यांना कोर्टात हजर करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
Aug 30, 2016, 02:14 PM ISTमुंबईमधील पाच जण इसिसमध्ये
मुंबईतील पाच जण इसिसमध्ये सहभागी झाल्याचं सांगण्यात येत आहे. इस्लामिक स्टेट अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेत ते सहभागी झाले आहेत.
Aug 21, 2016, 01:57 PM ISTट्विटरकडून ती 2 लाख 35 हजार अकाऊंट्स बंद
ट्विटरने २ लाख ३५ हजार अकाऊंट्स दहशतवादावरील संवादमुळे बंद केली आहेत.
Aug 20, 2016, 10:06 AM IST