isis

'इसिस'ची क्रूरता : जॉर्डनच्या बंधक पायलटला जिवंत जाळलं

जॉर्डनच्या बंधक पायलटला जिवंत जाळलं 

Feb 4, 2015, 04:59 PM IST

'इसिस'ची क्रूरता : जॉर्डनच्या बंधक पायलटला जिवंत जाळलं

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट म्हणजेट 'इसिस'नं जॉर्डनच्या एका बंधक पायलटला जिवंत जाळलंय. 

Feb 4, 2015, 10:29 AM IST

सावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली

तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.

Feb 2, 2015, 04:05 PM IST

मुंबई विमानतळ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

मुंबई विमानतळ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

Jan 16, 2015, 12:51 PM IST

विमानतळ उडवण्याची धमकी; टॉयलेटमध्ये 'इसिस'चा संदेश

मुंबईतल्या 'डोमॅस्टिक एअरपोर्ट'ला धमकीचा इशारा मिळालाय. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना  'इसिस' या दहशतवादी संघटनेच्या नावे हा इशारा दिला गेलाय.

Jan 16, 2015, 10:03 AM IST

'इसिस'कडून अमेरिकी लष्कराचे ट्विटर पेज हॅक

अमेरिकी लष्कराचे सेंट्रल कमांडचे ट्विटर आणि यू-ट्यूब पेज हॅक करण्यात आले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेचे समर्थक असलेल्या एका समुहाकडून ट्विटर पेज हॅक करण्याता आलं, त्यानंतर अमेरिकी लष्कराकडून बंद करण्यात आले आहे.

Jan 13, 2015, 01:38 PM IST

पॅरिस हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील 'शार्ली हेब्डो' या फ्रेंच मासिकाच्या कार्यालयावर आज बुधवारी दोन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १२ जण ठार झालेत. या हल्ल्याची जबाबदारी ISIS(इसिस)ने स्वीकारली आहे. याबाबतचे कथित ट्विट प्रसिद्ध झालेय.

Jan 7, 2015, 10:38 PM IST

रिअॅलिटी शो : 'इसिस'च्या दहशतवाद्यांची बळींच्या नातेवाईकांसमोर कबुली!

 'इसिस'च्या रूद्रावताराला तोंड देण्यासाठी इराकने युद्धासोबतच इतरही मार्गांचा अवलंब केलाय. 'अल इराकिया' या सरकारी चॅनेलवर एक रिएलिटी टीव्ही शो प्रक्षेपित केला जातो. यात दोषी दहशतवाद्यांना पीडितांच्या कुटुंबियांसह बसवलं जातं. हा कार्यक्रम सध्या इराकमध्ये सनसनाटी निर्माण करतोय. 

Dec 24, 2014, 10:35 AM IST

इसिसच्या आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण इथल्या आरिब माजिदला याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी करणारा अर्ज बुधवारी स्वत:हून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं विशेष न्यायालयात केला तो ग्राह्य धरत कोर्टानं आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली़

Dec 18, 2014, 12:14 PM IST

लग्नाला नकार दिला म्हणून १५० महिलांचा शिरच्छेद, गर्भवतींचाही समावेश

दहशतवादी संघटना ‘इसिस’च्या क्रूरतेच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच एखाद्या संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकेल अशी घटना घडल्याचं आता समोर येतंय. समाचार एजन्सीच्या माहितीनुसार, इराकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी लग्नाला नकार दिल्यानं १५० हून अधिक महिलांचा क्रूर शिरच्छेद केलाय. धक्कादायक म्हणजे, यातील अनेक स्त्रिया गर्भवती होत्या.

Dec 18, 2014, 10:51 AM IST

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

Dec 13, 2014, 02:03 PM IST