'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक
दहशतवादी संघटना ‘इसिस’चं ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या संशयित आरोपीला बंगळुरुमध्ये अटक करण्यात आलीय. मेहंदी असं या संशयीताचं नाव असून तो बंगळुरुतून हे अकाऊंट चालवत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता गुन्हेशाखेकडून त्याचा शोध सुरू होता मात्र अखेर आज त्याला अटक करण्यात आलीय.
Dec 13, 2014, 01:40 PM IST'इसिस'चं ट्विटर हॅन्डल करतोय एक 'भारतीय'!
दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'बद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय. यामुळे, नक्कीच भारतीयांना धक्का बसलाय.
Dec 12, 2014, 01:41 PM ISTस्फोटकांच्या ढिगाऱ्यावर जग, तिसऱ्या महायुद्धाचे सावट
आयएसआयएस आता खतरनाक झाले आहे... त्यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे अणू बॉम्ब आहे... इसीसच्या या दाव्याला किरकोळात घेता येणार नाही. या वर्षी जूनमध्ये इसीसने इराकचे मोसूल शहर काबीज केल्यानंतर तेथील विद्यापीठातून युरेनियमची चोरी झाली होती.
Dec 2, 2014, 06:55 PM ISTभारतातील ३०० पेक्षा जास्त तरुण इसिससाठी इराकमध्ये - आरिफ
भारतातील ३०० पेक्षा जास्त मुस्लिम तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी इराकला गेल्याची माहिती एनआएच्या अटकेत असलेल्या आरिफ मजीदनं दिलीय.
Nov 30, 2014, 02:56 PM ISTISISमध्ये सहभागी झालेला मुंबईचा तरुण भारतात परतला, एनआयएकडून चौकशी
ISISमध्ये सहभागी झालेला मुंबईचा तरुण भारतात परतला आहे. त्याची एनआयएकडून चौकशी करण्यात येत आहे.
Nov 28, 2014, 06:30 PM ISTइसिसमध्ये गेलेले कल्याणचे ‘ते’ चौघं लवकरच परतणार?
इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघंही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे. ते केव्हाही भारतात परतू शकतात, यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांनीही तयारी चालवली असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली. भारतात परतल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळं परतल्यावर सुरक्षेबाबत ते साशंक असल्याचंही एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
Nov 26, 2014, 04:26 PM IST'इसिस'कडून अमेरिकेच्या आणखी एका नागरिकाचा शिरच्छेद
Nov 17, 2014, 11:28 AM IST‘इसिस’साठी भारतीयानं सोडली ‘गूगल’ची नोकरी
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं इराकमध्ये घातलेला धुमाकूळ अनेक बातम्यांमधून समोर येतंच आहे पण, हीच इसिस भारतीय तरुणांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता पुन्हा सिद्ध झालंय...
Oct 30, 2014, 01:48 PM ISTभारतात आत्मघाती हल्ले होण्याची शक्यता
Oct 17, 2014, 02:28 PM ISTहे सैनिक नव्हेत, खतरनाक दहशतवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:08 PM ISTदहशतवादाचं सावट विशेष भाग
Oct 16, 2014, 08:05 PM ISTइसिसचा काश्मीरवर डोळा, तळ उभारण्याचा इरादा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 03:45 PM IST‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?
‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?
Oct 14, 2014, 01:43 PM IST‘इसिस’चा काश्मीरमध्ये शिरकाव, भारत निशाण्यावर?
दहशतवादाचा सर्वात मोठा म्होरक्या बगदादीची नजर आता भारताकडे वळलीय. त्याची एक झलक श्रीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी दिसून आली.
Oct 14, 2014, 12:11 PM ISTदोन अल्पवयीन गर्भवतींना ‘इसिस’मधून घरी परतायचंय!
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी घरातून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना आता घरची चाहूल लागलीय. या दोघींनीही घरी परतण्याची इच्छा व्यक्त केलीय. या दोन्ही अल्पवयीन मुलीही सध्या गर्भवती आहेत.
Oct 13, 2014, 04:08 PM IST