isis

पॅरिस अतिरेकी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना केलं ठार

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सात ठिकाणी दहशतवादी हल्या करण्यात आला. या हल्ल्यात १५८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सर्व दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार करण्यात यश मिळवले.

Nov 14, 2015, 01:01 PM IST

पॅरिस अतिरेकी हल्ला : सोशल मीडियावर 'इसिस'चा जल्लोष

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये  दहशतवादी हल्ल्यानंतर आयएसआयएस (ISIS) समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. या हल्ल्यात १५८ लोकांचा बळी गेलाय. हल्यानंतर फ्रान्स देशात आणीबाणी लागू करण्यात आलेय. दरम्यान, ८ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Nov 14, 2015, 12:27 PM IST

क्रूर व्हिडिओ : इसिसच्या अंधाधुंद गोळीबारात 200 मुलांची क्रूर हत्या

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटनं 200 मुलांची गोळ्या झाडून अत्यंत क्रूररित्या हत्या केल्याचं समोर येतंय. 

Nov 10, 2015, 05:09 PM IST

इसिसचा कारनामा, उभे करुन २०० सीरियन मुलांवर गोळीबार

सोशल मीडियावर इसिस या दहशतवादी संघटनेचा क्रुरचेहरा असलेला एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या कथित व्हीडिओत २०० सीरियन मुलांना रांगेत उभे करुन त्यांच्यावर गोळी चालवली जात आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रोल करा.)

Nov 10, 2015, 02:33 PM IST

व्हिडीओ | इसीसीकडून रशियाचं विमान पाडल्याचा दावा

जगातील सर्वात धोकायदायक दहशतवादी संघटना इसीसीने रशियाचं विमान 9268 पाडल्याचा दावा केला आहे.

Nov 3, 2015, 09:45 PM IST

'इसिस'च्या दहशतवाद्यांना किती पगार मिळतो माहित आहे...

दहशतवादी संघटना 'इसिस'च्या दहशतवाद्यांना या संघटनेत सामील होण्यासाठी किती पगार मिळतो, हे समजलं तर तुम्हाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Oct 17, 2015, 07:28 PM IST

व्हिडिओ: एका रात्रीची 'अग्नीवर्षा', ३०० दहशतवादी ठार

रशियाकडून इसिसचा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवाई हल्ला सुरू आहे. सीरियामध्ये हवाई हल्ल्यात २४ तासांमध्ये तब्बल ३० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. 

Oct 11, 2015, 10:26 PM IST

सीरियामध्ये रशियाचा हल्ला, घाबरला इसिसचा भारतीय दहशतवादी

 सीरियामध्ये रशियाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. भारतीय गुप्तचर संस्थेने एक कॉल टॅप केला, त्यात सीरियामध्ये रशियाच्या हल्ल्याने घाबरलेला आयएसमध्ये सामिल असलेला भारतीय दहशतवादी घरी परतण्याबाबत बोलत होता. हा दहशतवादी ६ महिन्यांपूर्वी इसीसमध्ये सामील झाला होता. 

Oct 9, 2015, 05:13 PM IST

'इसिस'ला नेस्तनाबूत करण्यासाठी रशिया सज्ज! अमेरिकेची गरज नाही...

संपूर्ण जग शांत असेल तर एक आवाजदेखील खूप शक्तीशाली ठरते, हे वक्तव्य केलं होतं पाकिस्तानची मुलगी आणि नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिनं... असाच शक्तीशाली आवाज आता दिसतोय तो 'रशियाचा'...

Sep 26, 2015, 08:13 PM IST

केरळमधून इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक

भारतात दहशतवादी संघटना इसिसचं जाळं पसरत चालल्याचं पुढे येतंय. कारण, आता केरळमधून इसिसच्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. 

Sep 15, 2015, 05:18 PM IST

भारतीय मुस्लिमांनी क्रूर 'इसिस'विरुद्ध जारी केला फतवा!

इसिसच्या क्रूरतेनं हादरलेल्या भारतीय मुस्लिमांच्या संघटनेनं या धर्मांधवादी मुस्लीमांविरुद्ध फतवा काढल्याचा दावा केलाय. या फर्मानात इस्लाम हिंसेला कधीही पाठिंबा देत नाही तर आयएसआयएसनं नेहमीच क्रूर हिंसेचा मार्ग स्वीकारलाय, असं म्हटलं गेलंय. 

Sep 9, 2015, 03:11 PM IST

नाशिकचं इसिस कनेक्शन: गौरवचं अपहरण, धर्मांतर करून इसिसला रवानगी

 परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. नाशिकमधल्या कपडा बाजार परिसत राहणाऱ्या गौरव संधानशिव या तरुणाचं धर्मांतर करुन अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. पोलिसांनी सिराज शेख या आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवलाय. मात्र यानिमित्तानं नाशिकमध्ये इसिसचं कनेक्शनचा संशय  व्यक्त होतोय. 

Sep 9, 2015, 10:42 AM IST