आयसिस संशयीत नासिरनं बनवले होता बॉम्ब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:52 PM ISTपुण्यातून पाच संशयित ताब्यात
परभणीत आयसिस समर्थक नासेर बिन याफई चाऊस या तरुणाला अटक केल्यानंतर आज पुण्याच्या कोंढवा भागातून 5 आयसिस समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Jul 16, 2016, 11:55 AM ISTआयसिसचं परभणी कनेक्शन
आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मदतीनं भारतात आणि विशेष करुन मुंबईत, उत्सव काळात घातपात घडवला जाणार होता.
Jul 14, 2016, 08:17 PM ISTआयसीस जिहाद ऑलिम्पिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2016, 11:30 PM ISTधक्कादायक, आयसिसचं जिहाद ऑलिम्पिक भरवलं...
आयसिस या दहशतवादी संघटनेनं जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. याच आयसिसनं जिहाद ऑलिम्पिक भरवत आणखी एक धक्का दिलाय. या ऑलिम्पिकचे काही फोटो प्रसिद्ध झालेत...
Jul 12, 2016, 09:51 PM ISTमुस्लिम दहशतवादी संघटनांवर बरसले ओवेसी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2016, 02:26 PM ISTISISची 'सेक्स स्लेव्हज'ची ऑनलाईन विक्री
इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा क्रुरचेहरा जगासमोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका मुलीची विक्री करावयाची आहे. कुमारिका, सुंदर. वयवर्षे १२. तिची किंमत आता साडेबारा हजार डॉलर्स इतकी झाली आहे. तिची विक्री लवकरच होईल.' अशी जाहिरात करण्यात येत आहे.
Jul 6, 2016, 05:29 PM ISTबगदादमध्ये बॉम्बस्फोट, ७८ ठार
इराकच्या बगदाद शहरात प्रचंड मोठा बॉम्बस्फोट झाला आहे.
Jul 3, 2016, 01:20 PM ISTISIS चे समर्थन करणारे १० जणांना हैदराबादमध्ये अटक
दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असलेल्या आणि ISIS चे समर्थन करणाऱ्या दहा संशयितांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे.
Jun 29, 2016, 01:21 PM ISTइस्तंबूल स्फोट : अभिनेता हृतिक रोशन हल्ल्यातून बचावला
तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३६ ठार झालेत तर १४० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. या हल्ल्यातून अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे.
Jun 29, 2016, 10:05 AM ISTआयसिसच्या निशाण्यावर २८५ भारतीय
आयसिसच्या निशाण्यावर 285 भारतीय असल्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहिती मिळाली आहे. लोन वोल्फ हल्ला करुन आयसिस सगळ्यांना टार्गेट करण्याची चिन्हं आहेत. आयसिस समर्थित युनायटेड कॅलिफॅटनं जगभरातल्या 4 हजार लोकांना मारण्याचा प्लान बनवला आहे. यांत भारतातल्या २८५ जणांचा समावेश आहे.. यातील सगळ्यात जास्त व्यक्ती या सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत.
Jun 26, 2016, 10:05 PM ISTबगदादीच्या घरात सापडलं स्विमिंग पूल आणि प्राणीसंग्रहालयही!
इसिसचा म्होरक्या आणि क्रूरकमा अबु बक्र अल बगदादी कसा राहात होता? असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल.
Jun 25, 2016, 09:32 PM ISTकाय आहेत फ्लोरिडा हल्ल्याची कारणं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 04:55 PM IST'सेक्स स्लेव्ह' बनण्यास दिला नकार, १९ मुलींना जिवंत जाळलं
इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांनी सेक्स स्लेव्ह बनण्यास नकार दिल्यानंतर १९ मुलींनी जिवंत जाळल्याची घटना घडलीय.
Jun 9, 2016, 01:12 PM ISTआयसीसने वाढवले लहान गोष्टींवर दंड
आयसीसकडील पैसे आता संपत चालले आहेत, आयसीस आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं दिसतंय, कारण आयसीसच्या नव्या करप्रणालीनुसार, दाढी कापल्यास १०० डॉलर आणि फिट कपडे घातल्यास २५ डॉलरचा दंड लावण्यात येणार आहे.
May 30, 2016, 05:24 PM IST