VIDEO : जाधव कुटुंबीयांना दिलेल्या हीन वागणुकीवर उज्ज्वल निकल यांची प्रतिक्रिया...
हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधवांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या देशात बोलावल्यावर पाकिस्तानानं त्यांची लायकी दाखवून दिलीय... जाधव कुटुंबीयांना दिलेल्या हीन वागणुकीमुळे पाकिस्तानच्या 'कनवाळू'पणाचा पर्दाफाश झालाय, अशा शब्दांत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Dec 26, 2017, 06:12 PM ISTनवी दिल्ली । जाधवांच्या कुटुंबियांना पाकमध्ये मानसिक त्रास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 04:36 PM ISTइस्लामाबाद | कुलभूषण जाधव यांच्या भेटीचा फार्स... पाकिस्तानचा कांगावा...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 08:21 PM ISTइस्लामाबाद | कुलभूषण जाधव यांच्यासोबत आई, पत्नीचा संवाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 05:26 PM ISTनवी दिल्ली । कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी आई आणि पत्नी पाकमध्ये
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 01:35 PM ISTजवान चंदू चव्हाण दोषी, तीन महिन्यांचा तुरुंगवास
सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि परत भारतात आणलेल्या जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेय.
Oct 26, 2017, 10:26 AM ISTबंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार
पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय.
May 24, 2017, 01:14 PM ISTचंदू चव्हाण इस्लामाबादमध्येच - पाक डीजीएमओ
अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानमध्ये गेलेले राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाण इस्लामाबादमध्ये पाकच्या ताब्यात आहे. पाकिस्तानच्या DGMOने चंदू चव्हाण चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकमध्ये आला होता. त्यानंतर त्याला पाक लष्करानं ताब्यात घेतल्याची माहिती पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
Oct 13, 2016, 08:57 PM ISTभारतानंतर श्रीलंकेनंही दिला पाकिस्तानला जोरदार झटका
भारतानंतर सार्कमधील आणखी एक देश असलेल्या श्रीलंकेनंही पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय.
Sep 30, 2016, 05:23 PM ISTपाकिस्तानने दिली भारताला अणुबॉम्बची धमकी
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ यांनी भारताला पुन्हा एकदा अणू हल्ल्याची धमकी दिली आहे.
Sep 29, 2016, 09:20 AM ISTआंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2016, 11:42 PM ISTइस्लामाबादमधली सार्क परिषद रद्द होणार
नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादमधली नियोजित सार्क परिषद संकटात सापडलीय. ही परिषद रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
Sep 28, 2016, 10:36 PM ISTकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग पाकिस्तानात
'सार्क' देशांच्या गृहराज्यमंत्री स्तरीय परिषदेसाठी राजनाथ सिंग पाकिस्तानात पोहोचलेत. इस्लामाबादमध्ये उद्या ही परिषद होत आहे.
Aug 3, 2016, 10:55 PM ISTपाकिस्तानातील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी बोलवलं
भारतानं पाकिस्तानातल्या आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या मुलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसात निर्माण झालेली तणाव पूर्ण परिस्थिती आणि पाकिस्तानकडून त्याविषयी आलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्यानं हे निर्देश दिले आहेत.
Jul 26, 2016, 11:31 AM ISTइस्लामाबाद : सुषमा स्वराज, नवाज शरीफ यांच्यात बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 09:45 AM IST