israel pm

इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा 'जय महाराष्ट्र'चा नारा

सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी शालोम बॉलीवूड कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यांच्यासह यावेळी त्यांची पत्नी साराही उपस्थित होती. 

Jan 19, 2018, 11:30 AM IST

बिग बींच्या समोर नि:शब्द झाले इस्राईलचे पंतप्रधान

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी बॉलिवूड कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सारा नेतन्याहू देखील उपस्थित होत्या. 

Jan 19, 2018, 09:47 AM IST

पंतप्रधान नेत्यानाहुंसोबत नरेंद्र मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 12:10 PM IST

नवी दिल्ली | भारत-इस्त्रायल दोस्ती आणखी मजबूत होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 02:55 PM IST

इस्राईलचे पंतप्रधान १५ वर्षानंतर भारत दौऱ्यावर, मोदींनी केली खास तयारी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रविवारी 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नेतन्याहू यांचा दौरा खास बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खास आयोजन केलं आहे. पीएम मोदी प्रोटोकॉल तोडत नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचं स्वागत करण्यासाठी एयरपोर्टला जाणार आहेत. 

Jan 14, 2018, 12:40 PM IST