israel

'अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,' हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप

इस्त्रायलच्या विदेश मंत्रालयाने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यामध्ये हमासमधील तरुण आपल्या वडिलांना फोन करुन आपण 10 यहुदींना ठार केलं असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याचे आई-वडीलही फार आनंदी होतात. 

 

Oct 25, 2023, 11:41 AM IST

दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!

Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता. 

Oct 25, 2023, 11:33 AM IST

'हमास कारण नसताना...'; संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी इस्रायललाच सुनावलं! नवीन वादाला फुटलं तोंड

UN Chief Antonio Guterres Comment On Hamas: 7 ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी हमासची बाजू घेत इस्रायलवरच टीका केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.

Oct 25, 2023, 08:19 AM IST

'किमान आता तरी आधी देशाचा विचार करा'; पॅलेस्टाईन समर्थनावरुन शरद पवार यांना केंद्रीय मंत्र्यांचा टोला

Israel Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास यांच्यातील युद्धाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी आधी देशाचा विचार केला पाहिजे, असे गोयल यांनी म्हटलं आहे.

Oct 19, 2023, 08:06 AM IST

युद्धातील जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयावरच हल्ला, अबाल-वृद्धांसह 500 जणांचा मृत्यू

Israel air strike kills 500 : गाझा पट्टीतील रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या हवाई हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रालयने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Oct 18, 2023, 08:14 AM IST

तुम्हाला माहित आहे का ; इस्रायलच्या राष्ट्रध्वजात निळा तारा का आहे?

इस्रायलच्या ध्वजाचा प्रारंभिक विकास हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झिओनिझमच्या उदयाचा एक भाग होता. जेकब आस्कोविथ आणि त्याचा मुलगा चार्ल्स यांनी "जुडाचा ध्वज" तयार केला, जो 20 जुलै 1891 रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स, यू.एस. येथील बनाई झिऑन एज्युकेशनल सोसायटीच्या हॉलमध्ये पारंपारिक टॅलिट किंवा ज्यू प्रार्थना शालवर आधारित होता. , तो ध्वज किनार्याजवळ अरुंद निळ्या पट्ट्यांसह पांढरा होता आणि मध्यभागी निळ्या अक्षरात मॅकाबी शब्द असलेली डेव्हिडची प्राचीन सहा-बिंदू असलेली ढाल होती. बोस्टनच्या आयझॅक हॅरिस यांनी 1897 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय झिओनिस्ट काँग्रेससमोर ही ध्वज कल्पना मांडली आणि डेव्हिड वुल्फसोनसह इतरांनीही अशाच प्रकारच्या डिझाइन्स आणल्या.  तर जाणून घेऊया त्याच रहस्य 

Oct 16, 2023, 01:34 PM IST

इस्रायलमधील लोक 100 वर्षें कशी काय जगतात! लहानपणापासूनच लावतात 'या' सवयी

दीर्घायुष्य वाढवणे आणि निरोगी जीवन जगणे हे अनेक लोकांचे सामान्य ध्येय आहे. पण तुम्हाला माहित आहे का इस्रायलमधील लोक काही विशिष्ट सवयीमुळे जास्त काळ जगतात.  चला तर जाणून घेउया काय आहेत इस्रायच्या लोकांच्या लाइफस्टाइल संबंधी सवयी ज्यामुळे ते दीर्घ आयुष्य जगतात.

Oct 15, 2023, 05:27 PM IST

इस्त्रायलने बॉम्बहल्ले थांबवले, नागरिकांकडे फक्त 3 तासांची मुदत; गाझा पट्टीत सुरु झालं डोअर टू डोअर ऑपरेशन

इस्त्रायल सध्या युद्धाच्या अंतिम टप्प्यावर आहे. दरम्यान इस्त्रायलने नागरकांना गाझामधून बाहेर पडण्यासाठी 3 तासांचा वेळ दिला आहे. इस्त्रायलचं लष्कर IDF ने गाझामधील नागरिकांना उत्तर गाझातून दक्षिणेकडे जाण्यासाठी 3 ताासांचा वेळ दिला आहे. 

 

Oct 15, 2023, 03:03 PM IST

इस्त्रायल सैन्याने डागलेल्या रॉकेटने कार उडवली, रॉयटर्सचा पत्रकार ठार; 6 रिपोर्टर जखमी

इस्त्रायलच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात रॉयटर्सच्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. मृत पत्रकाराचं नाव Issam Abdallah आहे. याशिवाय सहा पत्रकार जखमी झाले आहेत. हे सर्वजण दक्षिण लेबनानपासून जवळ असणाऱ्या परिसरात युद्धाचं कव्हरेज करत होते. 

 

Oct 14, 2023, 12:43 PM IST

Operation Ajay : इस्रायल-हमासमधील घमासानात भारताचे 'अजय ऑपरेशन', भारतीय नागरिक दिल्लीत परतणार

Second batch of Indian citizens Operation Ajay: इस्रायल-हमासच्या युद्धा दरम्यान भारतीय नागरिकांचा दुसरा गट आज दिल्लीत परतणार आहे. 

Oct 14, 2023, 06:25 AM IST

सैनिक की सुपरहिरो? अवघ्या 13 जवानांनी केली 250 इस्रायलींची सुटका, थरारक व्हिडीओ व्हायरल

Israel Hamas War: फ्लोटिला 13 एलिट युनिटच्या सदस्यांनी परिधान केलेल्या बॉडी कॅमेऱ्यातील व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आला. 

Oct 13, 2023, 01:47 PM IST

'गाझातील 11 लाख लोकांना घरं सोडण्याचे आदेश'; 24 तासांत मोठं काहीतरी घडणार? UN चा इशारा

Israel Hamas War: हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर रोजी केलेला हल्ला हा 'दहशतवादी कृत्य'च असल्याचं मानतो, असं भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे.

Oct 13, 2023, 09:52 AM IST

तरुणासमोर प्रेयसीला घातल्या गोळ्या, नंतर त्यालाही ठार करत आईला पाठवला LIVE VIDEO; हमासच्या क्रूरतेची हद्द

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी त्यांनी एक तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली. इतकंच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडीओ तरुणाच्या आईला पाठवला. 

 

Oct 12, 2023, 07:36 PM IST