israel

Video : 'मला मारु नका...'; इस्रायलमधल्या मुलींचे हमासच्या दहशतवाद्यांकडून अपहरण

Israel-Hamas war : गाझा पट्टीतील दहशतवादी गट हमासने इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यात 5,000 रॉकेट डागले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. या भीषण हल्ल्यानंतर दोन्ही बाजूकडून हवाई हल्ले सुरू आहेत.

Oct 8, 2023, 09:14 AM IST

Israel Attack : थरारक कामगिरी करणारं Mossad 'हमास'समोर का ठरतंय फेल?

Israel Intelligence Agency Mossad : हमासच्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्राईलनेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.  या संपूर्ण प्रकरणात इस्राईलची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच मोसाद (Mossad) फेल गेल्याचं पहायला मिळतंय.

Oct 7, 2023, 09:53 PM IST

PHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं

Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.

Oct 7, 2023, 06:21 PM IST

Israel Attack : 'तुम्हाला किंमत मोजावी लागेल, विचारही केला नसेल असा...', हमासविरुद्ध नेतन्याहू यांनी फुंकलं रणशिंग!

Israel vs Palestinians : गाझा पट्टीतून (Gaza) इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्याला युद्ध म्हटलं असून जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Oct 7, 2023, 05:21 PM IST

'लक्ष ठेवा, विनाकारण...', भारताने 'या' देशातील नागरिकांना दिला सुरक्षेचा इशारा

इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध पुकारलं असल्याने भारताने तेथील नागरिकांना इशारा दिला आहे. भारतीय नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असं सरकारने निवेदनात सांगितलं आहे. 

 

Oct 7, 2023, 04:32 PM IST

Top 10 Slowest Traffic Countries: 'या' गोष्टीत भारतीय सर्वात मागे; जाणून घ्या...

एका ब्रिटीश कार फायनान्स आणि लोन कंपनी Moneybarn ने विविध देशातील वाहतूक, रस्त्यांची गुणवत्ता आणि अजून काही घटकांचा अभ्यास करून जगातील टॉप १० मंद देशाची यादी जाहीर केली आहे. या गोष्टीत भारतीय सर्वात मागे; जाणून घ्या...

Jun 2, 2023, 05:42 PM IST

इस्रायल ऑपरेशन : लेबेनॉनसह गाझा पट्टीत दहशतवादी तळावर 20 क्षेपणास्त्र डागली, लढाऊ विमानांचा वापर

 Israel strikes in lebanon and Gaza :  दक्षिण लेबेनॉनमधून इस्त्रायलवर झालेल्या रॉकेट माऱ्यानंतर इस्रायलने रॉकेट हल्ला करत कारवाई सुरु केली आहे. गेल्या 17 वर्षातला इस्रायलचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. इस्रायलने आपल्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने 20 क्षेपणास्र डागली.  

Apr 7, 2023, 09:02 AM IST

लेबनॉनमधून इस्रायलवर 34 रॉकेटचा मारा; पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले, म्हणाले आता 'आर या पार' लढाई

Israel launches strikes in Gaza :  लेबनॉनमधून इस्रायलवर 34 रॉकेटचा मारा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले. त्यांनी तात्काळ घोषणा करुन कारवाईला सुरुवात केली. इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. 

Apr 7, 2023, 07:38 AM IST

Turkey Earthquake: सलग तिसऱ्या भुकंपाने तुर्की हादरलं, 24 तासात मृतांचा आकडा 1500 पार!

 तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. गेल्या 24 तासांतील हा तिसरा भूकंप आहे. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ इतकी मोजण्यात आली होती. त्यानंतर आता तिसरा भुकंप 6 रिश्टर स्केलवर मोजण्यात आलाय. कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसल्याने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. 

Feb 6, 2023, 07:49 PM IST

बाळासाठी विमान तिकीट विकत घेण्यास दांपत्याचा नकार, Airport बाहेरच त्याला सोडून दिलं अन् त्यानंतर झालं असं काही

एका दांपत्याने वेळेत विमान पकडण्यासाठी आपल्या बाळालाच मागे सोडून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दांपत्याने चेक-इन काऊंटरवरच आपल्या बाळाला सोडून दिलं होतं. कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही बाब सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. 

 

Feb 3, 2023, 10:02 AM IST

संशोधकांना सापडलेला 'हा' कंगवा किती प्राचीन माहित आहे? यावर लिहिलंय जगातील सर्वात पुरातन वाक्य

दुर्मिळ प्राचीन वस्तू सोधण्यात संशोधकांना यश, संशोधकांना सापडला तब्बल इतक्या वर्षांपूर्वीचा कंगवा

Nov 10, 2022, 05:54 PM IST

चीनमध्ये पोस्टाच्या पत्रांमधून पसरला कोरोना ? CDCच्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

जानेवारीमध्ये पत्रांच्या पाकिटांवर ओमायक्रॉन व्हेरियंटचे अंश आढळून आलेत

Mar 17, 2022, 05:49 PM IST

जगभरात कोविडचे रुग्ण वाढले! WHO ने दिला सतर्कतेचा इशारा, 'या' देशात वाढू शकतात रुग्ण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात पुन्हा चिंता वाढवली आहे

Mar 17, 2022, 02:09 PM IST

कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला; 'या' देशात सापडले रूग्ण

ओमायक्रॉनमुळे कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला आहे. तर आता हा नवा व्हेरिएंट पसरण्यास सुरुवात झाली आहे.

Mar 17, 2022, 11:15 AM IST