तब्बल 18 महिन्यांनंतर सुगीचे दिवस; IT क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी
IT jobs : टेक कंपन्यांमध्ये परिस्थिती बदलली. आर्थिक मंदीमुळं अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या या क्षेत्रात आता मात्र काहीसं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
Oct 8, 2024, 09:35 AM IST
Tech Sector Layoff : सणावारांवर नोकरकपातीचं सावट; 'या' बड्या कंपन्यांनी उचललंय मोठं पाऊल
Tech Sector Layoff : जागतिक आर्थिक मंदीमुळं सध्या संपूर्ण जगातील नोकऱ्या संकटात आल्या असून, काही विशिष्ट क्षेत्रांवर याचा अधिकाधिक परिणाम होताना दिसत आहे.
Sep 6, 2024, 10:00 AM IST
अरे देवा! IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता 14 तास काम करावं लागणार?
IT Jobs : आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना धास्ती...असा कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार? पाहा मोठी बातमी.
Jul 22, 2024, 12:37 PM IST
...नाहीतर कामावरून काढून टाकू; 'या' बड्या IT कंपनीतील कर्मचाऱ्यांना Layoff चा इशारा
IT Jobs : कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा निर्णय दिल्यानंतर नेमकी परिस्थिती काय? मायक्रोसॉफ्टच्याही कर्मचाऱ्यांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय, कोणत्या कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम?
May 17, 2024, 10:31 AM ISTवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांच्या पगारात मोठी कपात; लाखो कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
Job News : पगारवाढीच्या दिवसांमध्ये पगारकपातीचा निर्णय आल्यामुळं अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. हा निर्णय घेणाऱ्या कंपनीत तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कोणी काम तर करत नाही?
Apr 23, 2024, 02:43 PM IST
EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ
Job Layoff : सर्वकाही सुरळीत सुरु असताना नोकरीवरून अचानक घरचा रस्ता दाखवणं ही हादरवणारी बाब असते. असंच घडलंय एका मोठ्या कंपनीमध्ये....
Mar 28, 2024, 01:12 PM IST
पुढील 4 वर्षांत IT नव्हे, 'या' क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढणार
Job News : सातत्यानं बदलणारं तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरण यामुळं नोकरी क्षेत्रालाही नव्यानं झळाळी मिळताना दिसत आहे. त्यातूनच नोकरीच्या नव्या संधीही नव्या क्षेत्रांना पाठबळ देताना दिसत आहेत.
Jan 15, 2024, 08:44 AM IST
Tech Layoffs: कसली पगारवाढ अन् कसलं काय! आणखी एक IT Company 11000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ
Tech Layoffs: आयटी क्षेत्राला (IT Jobs) गेल्या काही वर्षांपासून ग्रहणच लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कोरोना (Coronavirus) काळापासूनच बघायचं झाल्यास या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. आता त्यात आणखी एक भर
Jan 18, 2023, 12:15 PM ISTJobs Layoff : नवी नोकरी शोधा नाहीतर घरी जा; नोकरदार वर्गावर मोठं संकट
Jobs Layoff : संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं (World Ecomomis recession) संकट आलेलं असतानाच आता नोकरीच्या (Job opportunities) नव्या संधीही नसल्यामुळं अनेकांवर घरात बसण्याची वेळ आली आहे.
Dec 13, 2022, 08:06 AM ISTमराठी तरुणांसाठी IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; TCS मध्ये कर्मचाऱ्यांची मेगाभरती
TCS Recruitment 2022 latest News In MARATHI:टाटा समूहाची आयटी कंपनी TCS ने पदवीधर तरुणांसाठी पुन्हा एकदा बंपर भरती आणली आहे.
Apr 18, 2022, 02:56 PM ISTपुढच्या वर्षी नोकऱ्याच नोकऱ्या; या क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी खुशखबर
IT-BPM क्षेत्राने तरुणांसाठी नोकरीचे दरवाजे खुले केले आहेत.
Dec 25, 2021, 09:58 AM ISTGood News! सॅमसंगकडून 1 हजार Engineersसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती
कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि क्लाउड डेटा विश्लेषण यासारख्या अत्याधुनिक क्षेत्रात नियुक्त केले जाईल.
Nov 25, 2021, 03:33 PM ISTIT कंपनी Infosysकडून तुम्हालाही नोकरीची संधी, बरेच फायदे
जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमच्यासमोर नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे.
Oct 13, 2021, 09:05 PM ISTलॉकडाऊनमुळे जावू शकतात आयटी क्षेत्रातील नोकऱ्या
तर येणाऱ्या काळात आयटी क्षेत्रातील अनेक जणांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
Apr 12, 2020, 03:05 PM ISTआयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात
केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2017, 02:29 PM IST