jackky bhagnani

'मला 15 वेळा कॉल करण्याची गरज नाही...', लग्नानंतर रकुलनं केलं जॅकीसोबतच्या नात्यावर वक्तव्य

Rakul Preet singh on life after wedding : रकुल प्रीत सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नानंतरचं तिचं आयुष्य कसं आहे याविषयी सांगितलं आहे. 

Mar 24, 2024, 04:22 PM IST

रकुल प्रीत-जॅकी भगनानी यांना पंतप्रधान मोदींनी पाठवले पत्र, म्हणाले 'या नवविवाहित जोडप्याला...'

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या विवाहसोहळ्यानंतर अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Feb 22, 2024, 08:03 PM IST

रकुलच्या लग्नानंतर धीरज देशमुख यांनी वाटली मिठाई; अभिनेत्रीचं देशमुख कुटुंबाशी असलेलं नातं माहितीये?

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani's Relationship with Dhiraj Deshmukh: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नानंतर धीरज देशमुखनं का वाटली मिठाई?

Feb 22, 2024, 12:37 PM IST

ही Bold अभिनेत्री अडणार लग्नबंधनात! तारीख आली समोर पण नवरा सध्या बॅचलर्ससाठी थायलंडमध्ये

Popular Actress To Marry Director, Producer: 3 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत हे दोघे.

Jan 2, 2024, 12:29 PM IST

शाहरुख ते पंकज त्रिपाठी 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचे दर्शन

संपूर्ण देशभरात गणेशोत्स धूम-धडाक्यात साजरा होत आहे. गणशोत्सव मंडळांमध्ये लोक गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वेगवेगळी रूप आपल्याला पाहायला मिळणार या आशयानं प्रेक्षक तिथे जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी कोणत्या कोणत्या कलाकारांनी हजेरी लावली ते पाहुया...

Sep 25, 2023, 11:15 AM IST

सिनेमे फ्लॉप होण्यामागे माझ्याशिवाय...; अक्षय कुमारचा खळबळजनक खुलासा

अक्षयनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 21, 2022, 09:28 AM IST

लोकप्रिय निर्मात्याच्या मुलासोबत अभिनेत्रीचं 'खुल्लम खुल्ला प्यार', Video Viral

अर्थात या 'खुल्लम खुल्ला'ला काही मर्यादा आहेत हे नाकारता येत नाही. 

 

Apr 4, 2022, 10:18 AM IST

या बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत आहे मालिका अभिनेत्री कृतिका कामरा...

बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी टी.व्ही. अभिनेत्री कृतिका कामरा पर्दापणापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Mar 27, 2018, 10:58 AM IST