Trending News : जेकब झुमाची 21 वर्षांची मुलगी 25 मुलांचा बाप आणि 56 वर्षीय राजाशी करणार लग्न, प्रेमासाठी बनणार 16 वी पत्नी
Trending News : दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांची 21 वर्षीय मुलगी इस्वाटिनीच्या राजाची 16वी पत्नी बनणार आहे. द गार्जियनसहीत अनेक वेबसाईट्सनुसार, राजा मस्वति तृतीतनला सध्या 11 बायका आहेत. त्याने एकूण 15 वेळा लग्न असून त्याला किमान 25 मुलं आहेत. तर काही वर्षांपूर्वी 15 बायका घेऊन हा राजा भारतात आला होता.
Sep 6, 2024, 05:18 PM ISTदक्षिण आफ्रिकेमध्ये सत्तांतर, जेकब झुमा पदावरुन पायउतार
दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्तांतर झालंय. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या जेकब झुमा यांना राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलंय. त्यांच्या जागी नेल्सन मंडेलांचे खंदे कार्यकर्ते सिरिल रामाफोसा नवे अध्यक्ष झालेत. त्या देशाला रामाफोसा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
Feb 17, 2018, 03:45 PM ISTब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश
गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.
Oct 16, 2016, 08:29 PM ISTभारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप
पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.
Oct 16, 2016, 06:29 PM ISTया महाशयांना सरकारी खर्चावर सातव्यांदा बोहल्यावर चढायचंय!
एका ७२ वर्षीय राष्ट्रपती महोदयांना लग्न करायचंय... होय पुन्हा एकदा... म्हणजेच सातव्यांदा... आणि महत्त्वाचं म्हणजे, राष्ट्रपतींच्या पत्नींचा सगळा खर्च हा सरकारी खजिन्यातून होतो.
Dec 25, 2014, 10:22 AM ISTलवकरच ब्रिक्स बँकेची स्थापना
स्थानिक चलनात आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासंदर्भात दोन करार या परिषदेत झाले. तसंच ब्रिक्स देशांमध्ये पायाभूत सूविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी संयुक्त विकास बँकेची स्थापना करण्यावर एकमत झालं. बॅकेच्या स्थापनेसाठी कृती गटाची बांधणी करण्यात येणार आहे.
Mar 29, 2012, 09:00 PM IST