jail for sending heart emoji

चॅटिंगदरम्यान महिलांना 'हार्ट इमोजी' पाठवताय, आता महागात पडेल.. होऊ शकतो इतक्या वर्षांचा तुरुंगवास

Jail For Sending Heart Emoji: चॅटिंग करताना महिलांना हार्ट इमोजी पाठवणं आता महागात पडू शकतं. असा इमोजी पाठवल्याने तुम्हाला तुरुंगावासही होऊ शकतो. इतकंच नाही तर तुम्हाला आर्थिक दंडही आकारला जाऊ शकतो.

Aug 5, 2023, 05:40 PM IST