jalgaon scam

झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.

Jul 2, 2024, 08:31 PM IST

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?

Education Scam : अमळनेर शहरात बोगस शिक्षक भरतीचा कोट्यावधींचा घोटाळा समोर आला आहे. झी 24 तास वर याचा EXCLUSIVE रिपोर्ट...

Jul 2, 2024, 07:38 PM IST

Exclusive : जळगावच्या शाळांमध्ये 'घ' घोटाळ्याचा; शिक्षणातल्या तेलगी घोटाळ्याचा पर्दाफाश

Jalgaon schools Scam : अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय. साने गुरुजींच्या शाळेत झालेला घोटाळा हा शाळेत होणाऱ्या घोटाळ्याच्या हिमनगाचं एक टोक आहे. झी २४ तासच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखी एका शाळेतला घोटाळा समोर आणलाय.

 

Jul 2, 2024, 07:23 PM IST

शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्ट

Education Scam : सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शतक पूर्ण होतंय. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला.. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय.. याच  घोटाळ्याचा झी 24 तासने पर्दाफाश केला आहे.

Jul 2, 2024, 07:09 PM IST
Dhule Police Inquiry Order For Pushing Reporters At Jalgaon Housing Scam Verdict PT1M29S

जळगाव : पत्रकारांवर अरेरावी करणाऱ्या पोलिसाच्या चौकशीचे आदेश

जळगाव : पत्रकारांवर अरेरावी करणाऱ्या पोलिसाच्या चौकशीचे आदेश

Jun 7, 2019, 04:55 PM IST

जळगाव घोटाळ्याच्या वार्तांकनादरम्यान पोलिसांची पत्रकारांवर अरेरावी

पत्रकारांसोबत अरेरावी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत

Jun 7, 2019, 04:53 PM IST