PSL Man Of the Match:पीएसएलच्या एका मॅच सामन्यात कराची किंग्जला विजय मिळाला. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जेम्स विन्सला मिळालेला पुरस्कार जगभरात चर्चेत आहे.
James Vince house attacked: जेम्स विन्सच्या शेजाऱ्यांना देखील या घटनेमुळे जाग आली होती. घराचं आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत मोक्याच्या वेळेस सेमी फायनल सामन्याआधी स्टार फलंदाजाला दुखापत झाल्याने या टीमला मोठा धक्का बसला आहे.
३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.