jawa perak

Jawa Perak चा नवा लूक, रंग आणि फिचर्स पाहताच प्रेमात पडाल; किंमत किती माहितीये?

Jawa Perak New Look: अशाच श्रेणीमध्ये येणारी एक बाईक कंपनी म्हणजे जावा. दमदार बाईक आणि मेटॅलिक बॉडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जावा बाईकचं एक नवं रुप नुकतच सर्वांच्या भेटीला आलं आहे. 

 

Apr 11, 2024, 12:49 PM IST

Royal Enfield आणि JAWA यापैकी एक निवडायची आहे का? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बाइकप्रेमींची प्रीमियम मोटारसायकलला पसंती देतात. यामध्ये रॉयल एनफिल्ड आणि जावा बाइकचा समावेश आहे. पण यापैकी कोणती बाइक निवडयाची? असा प्रश्न बाइकप्रेमींना पडतो.

Jul 27, 2022, 08:04 PM IST