jawan movie box office collection

अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा, पण...; शाहरुखच्या 'जवान'वर किरण मानेंची परखड पोस्ट

Kiran Mane On Jawan Movie: शाहरुख खानचे जबरा फॅन असलेल्या किरण माने यांनी जवान चित्रपटाबद्दल एक पोस्ट लिहली आहे. अत्यंत परखड शब्दांत त्यांनी त्यांची मते मांडली आहे.

Sep 11, 2023, 03:29 PM IST