jawan shahrukh khan

शाहरुखचा 'जवान' पाहिल्यानंतर प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत मागू लागले; तिकीट खिडकीवर रांगा, VIDEO व्हायरल

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचं कारण यामध्ये जवान चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी रिफंड मागत तिकीट खिडकीवर रांग लावली. 

 

Sep 16, 2023, 04:45 PM IST

'जितेंद्र आव्हाड कट्टर हिंदुविरोधी' कळवा-मुंब्रातील तरुणांना 'जवान' मोफत दाखवण्यावरुन शिंदे गटाचा हल्लाबोल

शाहरुख खानचा जवान चित्रपट मोफत दाखवण्यावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोदार टीका केली आहे. कळवा मुंब्रा पुरते सीमित राहिलेले आणि हर हर महादेव हा मराठी चित्रपट बंद पाडणारे आव्हाड हे महाराष्ट्रातील कट्टर हिंदु विरोधी असल्याची टीका म्हस्के यांनी केलीय.

Sep 14, 2023, 08:42 PM IST

कोण म्हणतं शिक्षणात कच्चे; शाहरूखपासून ते विजय सेतुपती... कोण किती शिकलं आहे?

Jawan Actors Education Qualification: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की नक्की या चित्रपटातील कलाकारांचे शिक्षण नक्की किती झाले आहे ते? 

Sep 8, 2023, 04:14 PM IST

Jawan चित्रपटातील Ramaiya Vastavaiya गाण्याला लाखो व्ह्यूज, पण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे?

Shah Rukh Khan Jawan New Song: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि नयनतारा यांचा बहुचर्चित जवान चित्रपटातील गाण्याचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला अवघ्या काही मिनिटात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटातील दोन गाणी आधीच प्रदर्शित झाली आहेत. 

Aug 29, 2023, 06:27 PM IST

'जवान' स्टाईलने शाहरूखचं आभार प्रदर्शन; कोणाला 'दा' कोणाला 'गुथी' म्हणतं व्यक्त केल्या भावना

Jawaan Movie Shah Rukh Khan Thanks Tweet: 'जवान' या चित्रपटाची प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली होती. आता त्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरात चर्चा आहे. आता यावेळी शाहरूखचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

Jul 12, 2023, 02:24 PM IST