jay bhanushali and mahhi vij

महेश बाबूच्या सितारानंतर 'तारा' ठरली लकी, झळकली Times Sqaure वर! पाहा कोणाची आहे मुलगी?

Tara on Times Sqaure: महेश बाबू यांच्या सितारानंतर आता या अभिनेत्याची लाडकी लेक आता टाईम्स स्केअवर झळकताना दिसते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की यावेळी तिची एवढी चर्चा का रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 4, 2023, 11:31 AM IST

मुलीच्या मेकअपवरून पत्नी माही ट्रोल! टीकेला उत्तर देताना Jay Bhanushali म्हणाला की...

Mahhi Vij Trolled Lipstick: मध्यंतरी आपल्या 3 वर्षाच्या मुलीला मेकअप करू दिल्याबद्दल माही विज (Mahhi Vij) आणि अभिनेता जय भानूशाली ट्रोलर्सच्या (Jay Bhanushali) निशाण्यावर होते. आता यावर माहीचा नवरा अभिनेता जय भानूशालीनं भाष्य (Mahhi Vij trolled over lipstick) केले आहे. तो नक्की काय म्हणाला जाणून घेऊया. 

Apr 15, 2023, 03:53 PM IST