jay mehta

जुही चावलाने सांगितलं पतीचं सिक्रेट्स, 'लग्नाआधी रोज....'

Juhi Chawla Jay mehta Love Story:  जय हे जुहीच्या तुलनेत दिसायला वयस्कर दिसतात, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत असतात. या दोघांच्या वयात 6 वर्षांचे अंतर असल्याचे सांगण्यात येते. लग्नापूर्वी जय मला रोज पत्रे लिहायचा, असे सिक्रेट जुहीने सांगितले. जुही चावला गेल्या वर्षी 'फ्रायडे नाईट प्लॅन' या कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात इरफान खानचा मुलगा बाबिल खानही तिच्यासोबत होता. 

Feb 4, 2024, 12:04 PM IST

'पैशांसाठी हिनं...', अभिनेत्री जुही चावला या कारणामुळे होतेय ट्रोल

जुही चावला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Nov 13, 2022, 09:58 AM IST

'या' कारणामुळे सलमानची जुही चावलाला पत्नी बनवण्याची इच्छा अपुरी

सलमान खान आणि जुही चावला आज असते पती-पत्नी, पण...

Nov 13, 2021, 02:57 PM IST

अभिनेत्री जुही चावला हिची मुलगी एवढी सुंदर दिसतेय की, बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर...

बॉलिवूडकरांची मुलं कायम लाईमलाईटमध्ये असतात. सध्या स्टारकिड्सची चर्चा सर्वत्र रंगत आहे. 

May 12, 2021, 02:53 PM IST