रोहित शर्माची कॅप्टन्सी राहणार की जाणार? जय शहा यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणतात 'टी-ट्वेंटी वर्ल्ड कप...'
T20 World Cup 2024: रोहित शर्माने (Rohit Sharma) वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता त्याला आणखी संधी दिली जाईल का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
Dec 10, 2023, 07:02 PM IST'आमच्या चुकांसाठी तुम्ही दोषी नाही'; भर संसदेत श्रीलंकन सरकारने मागितली जय शाह यांची माफी
Jay Shah: वर्ल्डकपमधल्या सुमार कामगिरीनंतरही श्रीलंकेच्या संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्यामुळे श्रीलंकन सरकारला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची माफी मागावी लागली आहे.
Nov 18, 2023, 08:33 AM ISTवर्ल्ड कप समारोप कार्यक्रमात कोण करणार परफॉर्म?
वर्ल्ड कप समारोप कार्यक्रमात कोण करणार परफॉर्म?
Nov 17, 2023, 05:01 PM ISTIND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप
IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Nov 15, 2023, 03:31 PM IST'वडील भारताचे गृहमंत्री असल्याने...'; वर्ल्ड कप जिंकणारा कॅप्टन जय शाहांवर संतापला
World Cup 2023 Jay Shah Arjuna Ranatunga: श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं निलंबित केलं आहे. वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा सुरु असतानाच ही कारवाई करण्यात आली.
Nov 14, 2023, 01:48 PM ISTत्रिशुळासारख्या फ्लड लाईट्स, डमरुच्या आकाराचं स्टँड, वाराणसीत उभं राहतंय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम
Varanasi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबरला वाराणसीतल्या लोकांना मोठं गिफ्ट देणार आहेत. वाराणसीत तब्बल 451 कोटी रुपयांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम उभं राहतंय. या स्टेडिअमची डिझाईन भगवान शिवपासून प्रेरित आहे.
Sep 22, 2023, 07:09 PM ISTरेसलर्स आंदोलनाला बसले तेव्हा कुठे होतास? ट्रोलरने असा प्रश्न विचारल्यावर सेहवाग...
Virendra Sehwag Replied Trollers: स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे. यावरुन काहीजण सेहवागला पाठींबा देत आहेत. तर काहीजण त्याला विरोध करत आहेत.
Sep 6, 2023, 01:35 PM ISTवर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाऐवजी 'या' नावाने संघ खेळवा? वीरेंद्र सेहवागची BCCI कडे मागणी
इंडियाऐवजी भारत असा बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. G20 निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आलाय. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवगाने बीसीसीआयकडे एक मागणी केली आहे.
Sep 5, 2023, 03:29 PM ISTजय शाहांच्या आडमुठेपणाचा Asia Cup ला फटका? पाकिस्तान गंभीर आरोप करत म्हणाला, 'आम्ही अनेकदा...'
PCB Slams Jay Shah Over Asia Cup 2023: भारताने नेपाळविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवला असला तरी या सामन्यामध्येही पावसामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागला. मात्र भारत डकवर्थ लुईसने सामना जिंकला.
Sep 5, 2023, 07:08 AM ISTYo-Yo Test : नेमकी काय असते ही यो-यो टेस्ट? या टेस्टशिवाय मिळत नाही टीम इंडियामध्ये एन्ट्री
Yo-Yo Test : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) , स्टार खेळाडू विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी ही टेस्ट पास केली आहे. मात्र सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे, ही यो-यो टेस्ट ( Yo - Yo Test ) काय असते? चला तर आज जाणून घेऊया काय आहे यो-यो टेस्ट
Aug 26, 2023, 04:29 PM ISTअखेर BCCI ने स्विकारलं PCB चं आमंत्रण; पाकिस्तानला जाणार क्रिकेट बोर्डाचे 'हे' 2 पदाधिकारी!
Roger Binny & Rajeev Shukla Travel to Pakistan : आगामी आशिया कप (Asia Cup 2023) सामन्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार आहे.
Aug 25, 2023, 11:12 PM ISTबीसीसीआयने मागील वर्षी किती कर भरला? आकडा एवढा की एखादा देश चालेल!
BCCI Tax Pay In FY 2021-22: बीसीसीआयला दरवर्षी किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.
Aug 9, 2023, 04:52 PM ISTबुमराह कधी खेळणार? थेट BCCI च्या सचिवांनीच दिलं उत्तर; जय शाह म्हणाले, "बुमराह..."
BCCI secretary Jay Shah About Jasprit Bumrah: भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा म्हणून ओळखला जाणारा बुमराह मागील 11 महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही. मात्र लवकरच तो मैदानात दिसेल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता जय शाह यांनीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jul 28, 2023, 01:52 PM ISTAsia Cup 2023: ठरलं तर! ना भारत ना पाकिस्तान, 'या' देशात होणार IND vs PAK सामना
India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे.
Jul 12, 2023, 05:56 PM ISTआयसीसी वर्ल्डकपपूर्वी BCCI ने बदलला 'हा' महत्त्वाचा नियम; फलंदाजांच्या अडचणीत वाढ
BCCI Apex Council Meeting : यंदाच्या वर्षी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 खेळवला जाणार असून भारत याचा आयोजन आहे. यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय ) अपेक्स काऊंसिलची बैठक झाली.
Jul 9, 2023, 09:53 AM IST