कॅप्टन रोहित शर्मासमोर BCCI सचिव जय शहांची मोठी भविष्यवाणी, 'बार्बाडोसमध्ये झेंडा रोवला तसा...'
Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआय सचिव जय शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित शर्मा अँड कंपनीने घाम गाळून मोहर उमटवली होती. टीम इंडियाने थाटात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता.
Aug 22, 2024, 06:31 PM ISTवर्ल्ड कप ट्रॉफीसह रोहित शर्मा सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी, पाहा PHOTOS
Rohit Sharma At Siddhivinayak Temple : टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर कॅप्टन रोहित शर्मा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन झाला.
Aug 21, 2024, 09:33 PM ISTJay Shah : अमित शाहांचा पुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार! खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा?
Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.
Aug 21, 2024, 01:23 PM IST‘तो संघात असेल की नाही याची गॅरंटी नाही,’ ताशी 156.7 वेगाने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूबद्दल जय शाह असे का म्हणाले?
भारताचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मयांक यादव सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीमधून सावरत आहे.
Aug 17, 2024, 07:46 PM ISTशतक ठोकलं तरीही Ishan Kishan ला मिळाली वॉर्निंग, जय शहांचे शब्द काट्यासारखे टोचले, म्हणतात...
Jay Shah On Ishan kishan : टीम इंडियामधून बाहेर असलेल्या इशान किशनने चूक सुधारली. बुची बाबू स्पर्धेत शतकही ठोकलंय, पण जय शहांनी धोक्याची घंटा वाजवल्याने आता इशानची चूक माफ होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
Aug 16, 2024, 09:17 PM ISTचॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार का? जय शहांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले...
Jay Shah On Champions Trophy 2025 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं लक्ष्य असेल आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीवर.. भारतीय संघ तयारीला लागलाय पण टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? असा प्रश्न कायम आहे.
Aug 15, 2024, 08:50 PM ISTभारतीय क्रीडा इतिहास भव्य-दिव्य घडणार, नीरज-विराट एकत्र सराव करणार... जय शाहंची घोषणा
India Sports : भारतात लवकरच नवी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी उभारणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. या अकॅडमीत टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबरच भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि इतर अॅथलिट्स सराव करु शकणार आहेत. पुढच्य महिन्यात या अकॅडमीचं उद्घाटन होणार आहे.
Aug 15, 2024, 05:09 PM ISTरोहित आणि विराटचे लाड का करतंय बीसीसीआय? जय शहांनी स्पष्टच सांगितलं, 'देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर...'
Jay Shah On workload managent : दुलीप ट्रॉफीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार नाहीत. त्यावर जय शहा यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Aug 15, 2024, 04:57 PM ISTBCCI ने धुडकावून लावली आयसीसीची 'ती' ऑफर, टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार नाही?
Jay Shah On T20 womens World Cup : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान आयसीसीने बीसीसीआयला ऑफर दिली होती, अशी माहिती जय शहा यांनी दिलीये.
Aug 15, 2024, 04:14 PM ISTटीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी 'या' दिग्गजाची नियुक्ती, जय शहा यांची घोषणा
Morne Morkel appointed new bowling coach: गौतम गंभीरची हेड कोच झाल्यानंतर आता बॉलिंग कोचपदी मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आली आहे.
Aug 14, 2024, 04:59 PM IST
देशासाठी काहीपण..! बीसीसीआयने दाखवली मनाची श्रीमंती, जय शहांनी जाहीर केली 8.5 कोटींची मदत
Jay shah On Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक्ससाठी बीसीसीआय (BCCI financial assistance) आर्थिक मदत जाहीर केली आहे. जय शहा यांनी ट्विट करत याची घोषणा केली.
Jul 21, 2024, 08:26 PM ISTटी20 कर्णधारावरुन जय शाह आणि गंभीरमध्ये मतभेद? 'या' खेळाडूकडे नेतृत्व देण्यास नव्या कोचचा नकार
India T20 Captain : श्रीलंका दौऱ्याला अवघ्या एक आठवड्यांचा अवधी उरला आहे. पण अद्यापही टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. यादरम्यान एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. टी20 संघाच्या कर्णधारावरुन जय शाह आणि गौतम गंभीरमध्ये मतभेद असल्याचं बोललं जात आहे.
Jul 18, 2024, 03:00 PM ISTBCCI : कपिल देव यांच्या प्रयत्नांना यश, Jay Shah यांनी केली तातडीच्या मदतीची घोषणा! 'इतके' कोटी देणार
Jay Shah Help Anshuman Gaekwad : टीम इंडियाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी (cancer treatment) झुंज देत आहेत. त्यासाठी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) मदत जाहीर केलीये.
Jul 14, 2024, 03:45 PM ISTटीम इंडियाचा हेड कोच झाल्यावर Gautam Gambhir ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला '1.4 अब्ज भारतीयांना...'
Gautam Gambhir Instagram post : बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीरची निवड केल्यानंतर आता गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jul 9, 2024, 08:46 PM ISTगौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...
New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
Jul 9, 2024, 08:11 PM IST