यंदाचा आशिया कप 2023 रद्द होणार ? 'या' दिवशी बीसीसीआय घेणार निर्णय!
आयपीएल 2023 नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे लागल्या आहेत. आयपीएल फायनलदिवशी बीसीसीआय सर्व आशियाई बोर्डांच्या बैठकीनंतर आशिया कप 2023 च्या आयोजनाबाबत घोषणा करू शकते.
May 25, 2023, 07:50 PM ISTIPL 2023 : युवराज सिंहचा 'तो' रेकॉर्ड आजही अबाधित, 'हे' पाच युवा भारतीय खेळाडू करु शकतात ब्रेक
IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) नोंदवलं. पण टी20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर हा विक्रम आहे. पण भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये हा विक्रम मोडण्याची ताकद आहे.
May 12, 2023, 10:34 PM ISTIPL 2023 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा, जय शाह यांनी ट्विटमधून दिली माहीती...
IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवार (16 एप्रिल) एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. नेमका कोणता मोठा निर्णय घेतला ते जाणून घ्या...
Apr 17, 2023, 10:54 AM ISTमहिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.
Mar 13, 2023, 10:59 PM ISTPM Modi: मोदींचा सत्कार करणारे जय शाह 'या' गोष्टीमुळे ट्रोल; जाणून घ्या नेमकं घडलं काय
Jay Shah felicitated Modi in Modi Stadium: पंतप्रधान मोदी आज ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसहीत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी उपस्थित होते.
Mar 9, 2023, 02:12 PM ISTChetan Sharma Resign : 40 दिवसात दुसऱ्यांदा पद गेलं, Chetan Sharma यांना स्पेशल ट्रिटमेंट का?
Chetan Sharma, sting operation: बीसीसीआय चेतन शर्मा यांच्यावर कारवाई (Chetan Sharma Resign BCCI Chief Selector) करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशातच आता...
Feb 17, 2023, 01:22 PM ISTBCCI: MS Dhoni होणार टीम इंडियाचा Chief Selector? क्रिडाविश्वात जोरदार चर्चा!
BCCI Chief Selector: झी मीडियाच्या खुलाश्यानंतर चेतन शर्मा यांचं पद धोक्यात आलंय. अशातच आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) नवा मुख्य निवडकर्ता होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.
Feb 16, 2023, 06:27 PM ISTIND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTजिथं विषय गंभीर... तिथं 'अंबानी' खंबीर, BCCI चं टेन्शन संपलं, IPL होणारच!
Womens IPL Auction: बीसीसीआयला आयपीएलबाबत (IPL) एक मोठी समस्या जाणवत होती. पण अंबानी यांनी एका क्षणात सोडवली. अंबानींनी मोठं मन दाखवत बीसीसीआयसाठी दरवाजे उघडे केले.
Feb 3, 2023, 10:52 PM ISTIND VS NZ : राजकारणाचे धुरंधर क्रिकेटच्या मैदानावर एकत्र, शाह-पवारांच्या फोटोची एकच चर्चा!
Ind vs nz : टीम इंडियाच्या या विजयाची चर्चा सुरु असतानाच आता एका फोटोची खुप चर्चा रंगली आहे. या फोटोचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी खुप मोठा संबंध आहे. नेमकं या फोटोत आहे तरी काय हे जाणून घेऊयात...
Feb 2, 2023, 05:54 PM ISTAsia Cup 2023: जय शहांच्या ट्विटमुळे पाकड्यांना पोटदुखी; BCCI विरोधात PCB बरळलं!
Jay Shah vs Najam Sethi: जय शहा यांनी ट्विट करत आगामी वर्षाचं कॅलेंडर (ACC Calendar) म्हणजेच एसीसी कॅलेंडर जारी केलं. कार्यक्रम शेअर करण्यापूर्वी एसीसीने पीसीबीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप नजम सेठी (Najam Seth On Jay Shah) यांनी केला आहे.
Jan 6, 2023, 05:51 PM ISTBCCI Review Meeting : बीसीसीआई ने घेतले 3 महत्त्वपूर्ण निर्णय; 4 तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं?
यंदाच्या वर्षी वनडे क्रिकेटचा वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ही बैठक फार महत्त्वाची होती. जाणून घेऊया या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेतले गेले
Jan 1, 2023, 11:20 PM ISTLionel Messi लाही BCCI ची भुरळ; टीम इंडियाला नाही तर जय शहांना पाठवलं सरप्राईज गिफ्ट, Photo व्हायरल
भारतात लिओनेल मेस्सीचे अनेक चाहते आहेतच, मात्र आता त्याचं भारतातील फॅन फोलोविंग अजून वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे, लिओनेल मेस्सीने शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांना एक सरप्राईज गिफ्ट पाठवलं आहे.
Dec 24, 2022, 04:19 PM ISTIND vs BAN: Rohit Sharma टेस्ट सिरीज खेळणार? कर्णधाराच्या दुखापतीवर जय शाह यांचं मोठं अपडेट
दुखापत झाल्यानंतर Rohit Sharma रूग्णालयात नेण्यात आलं. अशातच त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो टेस्ट सिरीजमध्ये (Ind vs Ban) खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र यावर आता भारतीय क्रिकेट बोर्ड सचिव जय शहा यांनी मोठं अपडेट दिलं आहे.
Dec 9, 2022, 04:11 PM ISTIND vs PAK: आधी गुरकला आता नरमला; अखेर पाकिस्तानने भारतासमोर टाकली नांगी!
ind vs pak ramiz raja: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे.
Dec 6, 2022, 05:05 PM IST