jejuri

शिवशंकराचा अवतार असलेली महाराष्ट्रातील कुलदैवत आणि त्यांची माहिती

Mahashivratri 2024: महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीचा उत्सव मणून साजरा केला जातो. याच शिवपार्वतीचा अवतार असलेली असलेली महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात. 

Mar 5, 2024, 04:41 PM IST
Jejuri Palkhi Sohla Organised By Koli Community PT35S

जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण, पालखी सोहळ्याला कोळी बांधवांचा उत्साह

जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण, पालखी सोहळ्याला कोळी बांधवांचा उत्साह

Feb 24, 2024, 09:05 AM IST

खंडेरायाच्या जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त भंडाऱ्याची उधळण; पाहा देवाचं विलोभनीय रुप

Somavati Amavasya : अशा या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये दर दिवशी येणाऱ्या भाविकांचा आकडा मोठा. पण, सोमवारी इथं विशेष गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 13, 2023, 08:40 AM IST

'यळकोट-यळकोट जय मल्हार' अधिपती आणि अक्षराच्या संसारला सुरवात होणार

झी मराठी वरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला. 

Oct 17, 2023, 06:50 PM IST

काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी ... अजित पवार धनगरी वेशात

खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धनगरी वेशातील हटके लुक चांगलाच चर्चेत आला आहे. जेजुरी गडावर अजित पवारांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला. 

Aug 7, 2023, 06:24 PM IST
Jejuri Villagers Protest Over Jejuri Devasthan Trustee Appointment PT6M24S

जेजुरीमधील विश्वस्त पदाचा वाद चिघळला

Jejuri Villagers Protest Over Jejuri Devasthan Trustee Appointment

May 26, 2023, 01:10 PM IST
Jejuri Somvati Amavsya yatra PT2M24S

Video | जेजूरीत सोमवती यात्रा

Jejuri Somvati Amavsya yatra

Feb 20, 2023, 11:25 AM IST