ट्रेंडिंग न्यूज़
'व्हीव्हीपॅट नाही तर मतपत्रिका' विरोधकांच्या याचिकेची कोर्टाकडून गंभीर दखल, 'थेट निवडणूक आयोगाला...'
Jet Airways Downfall : अवघ्या 8 वर्षांपूर्वी भारतीय विमान वाहतूक उद्योगात सर्वाधिक बाजारपेठ असलेली कंपनी आता इतिहासजमा झाली आहे. नेमंक काय झालं की जेट एअरवेज पुन्हा आकाशात उडू शकणार नाही?
Nov 8, 2024, 11:57 AM ISTDubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरु असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल अशा सगळीकडे पावसाचं पाणी साचलं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे.
Apr 17, 2024, 03:36 PM IST
Jet Airways : सुप्रीम कोर्टाने सोमवारी जेट एअरवेजच्या नव्या मालकांना झटका दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. जेटची चार विमाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जप्त करण्यात आली आहेत.
Jan 30, 2023, 04:48 PM ISTInteresting Facts : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण रोज पाहतो, पण विचार करत नाही की असं का होतं? उदाहरणार्थ, रस्त्यावर पांढरे पट्टे का आहेत किंवा बॉल पेनच्या टोपीला छिद्र का आहे? चप्पलमध्ये हवा का असते किंवा विमानाचा रंग पांढरा का असतो? यातील एका रंजक प्रश्नाचे अचूक उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगतो.
Dec 30, 2022, 10:23 AM ISTJet Airways Pilot recruitment : जेट एअरवेज येत्या सप्टेंबरमध्ये कमर्शिअल भरारी घेण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच, कंपनी 'पायलट' पदासाठी मोठी नोकरभरती करणार आहे.
Aug 8, 2022, 10:02 AM ISTजेट एअरवेजला आशेची नवी किरण दिसू लागली आहे.
Oct 19, 2020, 10:19 AM IST
नाशिक : नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार
Jun 1, 2019, 05:30 PM ISTआर्थिक डबघाईत गेलेल्या जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांना परदेशात जायला मनाई करण्यात आली आहे.
May 25, 2019, 11:35 PM IST'जेट'च्या कर्मचाऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.
May 14, 2019, 06:08 PM ISTमुंबई | जेट कामगारांच्या प्रश्नासाठी धरणं आंदोलन
May 8, 2019, 11:25 PM ISTत्या चेहऱ्यांवर हसू परतणार....
Apr 30, 2019, 09:52 PM ISTदिल्ली | जंतरमंतरवर 'जेट'च्या कर्मचाऱ्यांचा कँडल मार्च
Delhi Jet Airways Wokers Candle March In Jantar Mantar Ground
मुंबई नालासुपारा | जेटच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
Nalasopara Jet Airways Worker Shailesh Kumar Sinh Attempt Suicide