धोनीला राज्य सरकारचा दणका... 'ते' घर ताब्यात घेणार? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या
MS Dhoni Home Issue: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा वादात सापडाला आहे. नेमका हा वाद आहे तरी काय जाणून घ्या.
Dec 24, 2024, 07:53 AM ISTVIDEO | झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान
Jharkhand Vidhansabha Election 2024 First Phase Begins
Nov 13, 2024, 10:10 AM ISTभ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते?
Msot Corrupted States in India: भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये भारतातील नंबर एकचे राज्य कोणते? भारतीय भ्रष्टाचार सर्व्हे 2019 मध्ये सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लाच घेण्याच्या आधारे भारतातील सर्वात भ्रष्ट राज्य कोणते?तेलंगणा भ्रष्ट राज्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भ्रष्ट राज्यांमध्ये चौथ्या स्थानावर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.झारखंड हे राज्य भ्रष्टाचार यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे 75 टक्के लोकांना वाटत की सरकारी काम लाच दिल्याशिवाय होत नाही.या सर्व्हेमध्ये बिहार हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. 78 टक्के लोकांना वाटतं की सरकारी काम करण्यासाठी लाच द्यावी लागते. राजस्थान हे भ्रष्ट राज्यांमध्ये क्रमांक एकवर आहे.
Oct 6, 2024, 09:27 PM ISTकाजूंचं गाव म्हणून ओळखलं जातं भारतातील 'हे' ठिकाण; टोमॅटोपेक्षाही स्वस्त मिळतो सुका मेवा...
भारतात अशी एक जागा आहे जिथे काजू टोमॅटोपेक्षा ही कमी किंमतीत विकले जातात.
Aug 4, 2024, 02:44 PM ISTMaharashtra| झारखंडमध्ये हावडा-मुंबई एक्स्प्रेस रूळावरून घसरली
Howra Mumbai Mail Derail In Jharkhand
Jul 30, 2024, 09:50 AM ISTबील न भरल्याने हॉस्पीटलने आईला ठेवलं ओलीस, नवजात बाळाला सोडलं घरी; वडिलांनी 'असा' वाचवला जीव
Hopsital Makes Mother Hostage: आईनं बाळाला दुधासाठी जवळ घेतलं आणि तिला धक्काच बसला. तिचं दूध आटलं होतं.
Jun 29, 2024, 02:46 PM ISTदेशात उष्णतेच्या लाटेचा कहर, महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत इतक्या जणांचे मृत्यू... पाहा आकडेवारी
India HeatWave : देशात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला असून तापमानाने रेकॉर्डब्रेक केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, ओडीशा या राज्यात वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत 100 हून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
May 31, 2024, 04:16 PM ISTमंत्र्याच्या नोकराच्या घऱात पैशांचा ढिगारा, झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई
ED Raid on Congress leader Alamgir Alam PAs House Help in Money Laundering Case
May 6, 2024, 08:55 PM ISTLokSabha 2024 Opinion Poll| झारखंडमध्ये एनडीएला 13 जागा ?
LokSabha 2024 Opinion Poll 13 seats for NDA in Jharkhand
Mar 15, 2024, 08:05 PM IST"मला वाटलं आता आम्ही जगणार नाही," भारतात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; शेअर केली पोस्ट, पण पोलिसांनी...
झारखंडमध्ये एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सात जणांनी मिळून महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता.
Mar 3, 2024, 12:35 PM IST
झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात! ट्रेन प्रवाशांच्या अंगावरुन गेली; 2 ठार, अनेक जखमी
झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. ट्रॅकवरुन चालणाऱ्या प्रवाशांवरुन रेल्वे धावली आहे. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून, काहीजण जखमी आहेत.
Feb 29, 2024, 11:18 AM IST
IND Vs ENG: चौथ्या टेस्टवर दहशतवादाचं सावटचं, भारत-इंग्लंड सामना रद्द करण्याची धमकी
IND Vs ENG Test: रांची पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रांचीचे डीसी राहुल सिन्हा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत. या धमकीच्या ऑडिओ-व्हिडिओची पडताळणी केली जातेय.
Feb 21, 2024, 09:37 AM ISTPolitical News | बुधवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी
Jharkhand CM Hemant Soren Allegation Of Political Vendetta In Land Scam
Jan 30, 2024, 02:15 PM ISTनव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा अपघात; पिकनिकला जाणाऱ्या 6 तरुणांचा भीषण मृत्यू
Jamshedpur Road Accident : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये झालेल्या अपघातात सहा तरुणांचा बळी गेला आहे. तर दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. भरधाल कारने पोलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 1, 2024, 12:59 PM ISTकाँग्रेस नेत्याकडे सापडलेलं घबाड 500 कोटींचं? पाचवा दिवस संपत आला तरी नोटांची मोजणी सुरुच; 136 बॅगमध्ये...
Dhiraj Prasad Sahu News: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या 10 जागांवर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत आत्तापर्यंत 200 कोटीहून अधिक रक्कम सापडली आहे. तर, अद्यापही रक्कम मोजण्यात येत आहे.
Dec 9, 2023, 03:55 PM IST