व्होडाफोनची जिओला टक्कर, दोन नवीन रिचार्ज पॅकची घोषणा
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोनने दोन नवीन प्लान बाजारात आणलेत. त्यानुसार दिवसाला ३ जीबी डेटा मिळणार आहे.
Jun 19, 2018, 10:38 PM IST'जिओ'ला टक्कर देण्यासाठी या कंपनीचा १४९ रुपयांत ४ जीबी टेडा दररोज
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना १४९ रुपयांत रोज ४ जीबी डेटा मिळणार आहे.
Jun 13, 2018, 08:51 PM ISTBSNL चा ९८ रुपयांचा प्लान, Jio आणि Airtel ला टक्कर
स्पेशल टॅरिफ वाऊचर (एसटीवी)ची वॅलिडिटी २६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सना ३९ जीबी डेटा वापरता येणार आहे.
Jun 9, 2018, 03:16 PM ISTजिओची ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये १०० रुपयांचा डिस्काऊंट
या प्लानमधील रिचार्ज केल्यावर ग्राहकांना १०० रुपयांची कॅशबॅक मिळणार असल्याने या प्लानची किंमत २९९ रुपये होणार आहे.
Jun 2, 2018, 07:33 PM ISTरिलायन्स जिओची स्पेशल ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लानसाठी आता २९९ रुपये
रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवी स्पेशळ ऑफर आणली आहे. ही ऑफर 'हॉलिडे हंगामा ऑफर' म्हणून लॉन्च करण्यात आलेय.
Jun 1, 2018, 12:40 PM ISTजिओनंतर एअरटेलनेही आणला ४९ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलनेही प्रीपेड युजर्ससाठी दोन नवे इंटरनेट पॅक जाहीर केलेत. यातील पहिला प्लान १९३ रुपयांचा आहे.
May 24, 2018, 06:07 PM ISTJio आणि Airtelपेक्षाही स्वस्त प्लान, ९८ रुपयांत रोज १.५ जीबी डेटा
जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने 'डेटा त्सुनामी' प्लान आणलाय.
May 19, 2018, 03:24 PM ISTरिलायन्स JIO ने आणलेय तुमच्यासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज?
रिलायन्स JIO तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिलेय. ८० हजार लोकांना जॉब मिळू शकतात?
Apr 28, 2018, 09:45 AM ISTजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा प्लॅन ; इतक्या रुपयांत मिळेल 3 GB डेटा
रिलान्यस जिओने टेलीकॉम मार्केटमध्ये नवनव्या ऑफर्स आणल्यानंतर कंपन्यामधील स्पर्धा जबरदस्त वाढली. गेल्या काही दिवसांपूर्वी जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल, वोडाफोन, आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांनी नवनवे प्लॅन्स, ऑफर्स सादर केल्या. आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने 249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. त्याचबरोबर एअरटेलच्या जुन्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनही अपग्रेड केला आहे. आता कंपनी 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला २८ दिवसांपर्यंत रोज 2 GB 3G/4G डेटा मिळेल.
Apr 14, 2018, 03:28 PM ISTAirtel ग्राहकांना फ्री मिळणार 30 GB डेटा, केवळ करावं लागणार 'हे' काम
जिओला टक्कर देण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इतरही कंपन्यांनी कंबर कसली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.
Apr 13, 2018, 10:01 PM IST'जिओ'नं उघडला ऑफरचा खजिना...
भारतात फोर जी नेटवर्क क्रांतीमध्ये रिलायन्स जिओनं महत्त्वाची भूमिका निभावलीय, असं निरीक्षण नुकतंच लंडनच्या 'ओपन सिग्नल' या कंपनीनं एक सर्व्हे जाहीर करत नोंदवलं. रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नव-नवे ऑपर घेऊन येताना दिसतंय. आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी जिओनं खजाना पुन्हा एकदा उघडलाय.
Apr 10, 2018, 07:32 PM ISTBSNL चा नवा प्लॅन ; फक्त इतक्या रुपयांत मिळेल 153 GB डेटा
इंडियन प्रिमीयर लीग (IPL)च्या मुहूर्तावर रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केली आहे.
Apr 7, 2018, 01:57 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी BSNLची जबरदस्त ऑफर
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने अनेक नवीन प्रीपेड योजना बाजारात आणल्या आहेत. कंपनीने 118 रुपयांची नवीन प्लॅन बाजारात आणला आहे, ज्यामध्ये ग्राहक 1 जीबी 3 जी व 4 जी डेटा मिळत आहे. यासह, ग्राहकाला 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळत आहे.
Apr 1, 2018, 12:01 AM ISTJIOने प्राइम मेंबरशिपची मुदत वाढवली, करोडो यूजर्सना मोफत मिळणार हा लाभ
तुम्ही रिलायन्स जिओ (Reliance Jio)चे ग्राहक आहात, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून जिओची प्राइम मेंबरशिप (Jio Prime Membership) संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत होते.
Mar 30, 2018, 08:19 PM IST