jio

Netflix आणि Amazon Prime चं Subscription फ्री; JIO, VI आणि Airtel च्या या Plans मध्ये आहेत offers

लोकं आजकाल  Netflix आणि Amazon Prime या OTT platform वरती जास्त ऍक्टीव्ह असतात. कारण त्यावर नवनवीन वेब सीरीज रीलिज होतात आणि नवीन सिनेमा सुद्धा पहायला मिळतात. काही लोक सबक्रिप्शन विकत घेतात, तर काही लोक ते पाहण्यासाठी अगदी पायरसी साइटचा वापर करतात. पण या पायरसी साइटमुळे मोबाईल किंवा लॅपटोपमध्ये वायरस येतात, तर काही वेळेला हे सगळ होऊ नये म्हणून आपल्याला खूपचं जास्त काळजी घ्यावी लागते.

Mar 15, 2021, 03:28 PM IST

Mukesh Ambani यांना टक्कर देण्यासाठी Elon Musk सज्ज

इंटरनेट जगतात होणार मोठे बदल 

Feb 7, 2021, 01:52 PM IST

Jio-Airtel-Vi पैकी 599 मध्ये कोणत्या कंपनीचा प्लॅन सर्वात बेस्ट

 तुमच्याकडे जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया तिन्ही कंपन्यांपैकी कोणतीही दोन सीमकार्ड आहेत. पण तुम्हाला एकच बेस्ट प्लॅन निवडायचा आहे तर कसा निवडाल? त्यासाठी आम्ही तुम्हाला आज मदत करणार आहोत.

Jan 28, 2021, 12:51 PM IST

Jio चे 5 नवे पोस्टपेड प्लान लॉन्च

टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओने मंगळवारी नवे पोस्‍टपेड प्‍लानची घोषणा केली आहे. 

Sep 22, 2020, 09:44 PM IST

Jio Platformsमध्ये अमेरिकन कंपनी Qualcommची कोट्यवधींची गुंतवणूक

जिओ प्लॅटफॉर्म आणि क्वालकॉम यांच्यातील हा करार जिओला देशात 5 जी पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत करेल.

Jul 13, 2020, 06:33 PM IST

Jioचा नवीन प्लान, रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल

रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कं‍पन्यांची सध्या झोप उडवली आहे. 

 

Jun 27, 2020, 11:43 PM IST

फेसबूकची भारतात मोठी गुंतवणूक, जिओ सोबत करार

जिओला मिळाला मोठा पार्टनर...

Apr 22, 2020, 11:22 AM IST

Jio, Airtel आणि Vodafone कडून ग्राहकांसाठी नवीन ऑफर

Airtelच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी.

Apr 13, 2020, 05:00 PM IST

कोरोनाचं संकट असताना जिओचं ग्राहकांना मोठं गिफ्ट

जिओच्या ग्राहकांना मोठा दिलासा

Apr 1, 2020, 02:59 PM IST

बापरे! मोबाईल डेटाच्या किंमतीत ५ ते १० पटींची वाढ?

पाहा एका GBमागे किती पैसे वाढू शकतात...

Mar 12, 2020, 10:53 AM IST

Jio ब्रॉडबँड यूजर्ससाठी महिन्याच्या प्लानपेक्षा आठवड्याचा 'हा' प्लान फायद्याचा

Reliance JioFiberने भारतात आपली ब्रॉडबँड सर्व्हिस सुरु केली आहे.

Feb 21, 2020, 02:39 PM IST

...तर Vodafone Idea कंपनीला टाळे ठोकावे लागेल- बिर्ला

सरकारला अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागतील.

Dec 6, 2019, 05:16 PM IST

आजपासून असे असतील मोबाईल रिचार्ज दर

मोबाईल इंटरनेट वापराचे दर जवळजवळ दुप्पट होणार.

 

Dec 3, 2019, 07:33 AM IST