job for 10th pass

10 वी उत्तीर्णांना हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये नोकरी; कुठे, कसा करायचा अर्ज? जाणून घ्या

HAL Recruitment 2024: आता कमी शिक्षण असेल तरी काळजी करत बसू नका. हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. 

Jun 25, 2024, 01:46 PM IST

10वी उत्तीर्ण झालायत? एसटी महामंडळात नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची एकूण 256 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

May 30, 2024, 01:28 PM IST

Railway Job: रेल्वेत तब्बल 9144 जागांवर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

Railway Recruitment:  रेल्वेमध्ये शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 9 हजारहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. 

Mar 26, 2024, 01:33 PM IST

ठाणे पालिकेत दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी! लेखी परीक्षा नाही, पगार किती? जाणून घ्या

TMC Recruitment: ठाणे पालिकेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे.

Feb 23, 2024, 06:37 PM IST

कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, मुंबईत मिळेल 62 हजारपर्यंत पगार

Mumbai Customs Driver Recruitment 2024: मुंबई कस्टम्स अंतर्गत कार चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Feb 2, 2024, 01:43 PM IST

भारतीय नौदलात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना चांगल्या पगाराची नोकरी

Indian Navy Civilian Recruitment 2023: इंडियन नेव्ही सिव्हिलियन रिक्रूटमेंट 2023 अंतर्गत चार्जमन, ट्रेडसमन मेट आणि ड्राफ्ट्समन या पदांवर या नियुक्त्या होणार आहेत. 

Dec 30, 2023, 12:22 PM IST

दहावी उत्तीर्णांना 10 सरकारी नोकरीच्या संधी

Job For SSC Pass:  कोस्ट गार्डमध्ये नाविक (सामान्य ड्यूटी) च्या नोकरीसाठी दहाली उत्तीर्ण अर्ज करु शकतात. SSC, MTS तसेच हवालदार पदासाठी दहावी उत्तीर्ण अर्ज करु शकतात. वायुसेनेत एमटीएस आणि एलसीडी पदांवर दहावी उत्तीर्ण अर्ज करु शकतात. पोलीस विभागात हवालदार बनण्यासाठी दहावी उत्तीर्ण अर्ज करु शकतात. 

Dec 18, 2023, 05:22 PM IST

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरी, चौथी पास ते पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

Bombay High Court Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी,  माळीच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जातील.

Nov 2, 2023, 04:57 PM IST

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये दहावी ते पदवीधरांना नोकरी, 44 हजारपर्यंत मिळेल पगार

TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर  सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक लेखाधिकारी,  वैज्ञानिक सहाय्यक 'क',  परिचारिका 'ए',वैज्ञानिक सहाय्यक 'ब',  सहायक सुरक्षा अधिकारी,  फार्मासिस्ट 'बी', तंत्रज्ञ 'सी',  लघुलेखक, तंत्रज्ञ 'अ', निम्न विभाग लिपिक, स्वयंपाकी 'अ',  परिचर आणि व्यापार मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत.

Sep 10, 2023, 12:30 PM IST

केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

CIPET Recruitment 2023: सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणजेच ट्रेनी पदाच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Aug 29, 2023, 09:35 AM IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी

MTDC Recruitment 2023: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Aug 18, 2023, 09:47 AM IST

Mumbai Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी

Junior Typist Job: तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी टायपिंग येत असेल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Aug 14, 2023, 01:54 PM IST

'मनरेगा' अंतर्गत शेकडो पदांची भरती, आठवी, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

MGNREGA Recruitment 2023: संसाधन व्यक्ती (Resource Person)  पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

Aug 11, 2023, 09:52 AM IST

TMC Job: ठाणे महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

Thane Job: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ठाणे महापालिकेअंतर्गत सुवर्णसंधी चालून आली आहे. 

Jun 20, 2023, 03:42 PM IST

आरबीआयमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

सरकारी नोकरीचा शोध घेत असाल तर अशा तरुणांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रिजर्व बँकेमध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी आहे.

Nov 19, 2017, 05:23 PM IST