IB Vacancy 2025: दहावी उत्तीर्णांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी; पात्रता, पगार सर्वकाही जाणून घ्या!
IB Vacancy 2025: आयबी भरतीअंतर्गत सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (SA/Exe) पदांसाठी तब्बल 4987 जागा भरण्यात येणार आहेत
Govt Job: सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, दहावी उत्तीर्णांना मिळेल 75 हजारपर्यंत पगार!
CEL Recruitment 2024: सीईएल भरती अंतर्गत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट आणि तंत्रज्ञची रिक्त पदे भरली जाणार आहेत.
ISRO मध्ये दहावी उत्तीर्णांसाठी बंपर भरती, 1 लाख 40 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज
ISRO Recruitment: इस्रोमध्ये टेक्निशियन सहायक, टेक्निशियन बी सहित इतर पदे भरली जातील.
Job For 10th Pass: दहावी उत्तीर्णांनो, तुमच्याकडे चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; 'येथे' पाठवा अर्ज
ITBP Recruitment 2024: इंडिया-तिबेट पोलीस कॉंस्टेबल भरती 2024 साठी तुम्ही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करु शकता.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, दहावी ते MBBS पर्यंत सर्वांसाठी नोकरी
SAIL Bharti 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 314 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, मुंबईत मिळेल 62 हजारपर्यंत पगार
Mumbai Customs Driver Recruitment 2024: मुंबई कस्टम्स अंतर्गत कार चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
BMC Job:मुंबई पालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज
BMC Job: बीएमसीअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
भारतीय नौदलात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना चांगल्या पगाराची नोकरी
Indian Navy Civilian Recruitment 2023: इंडियन नेव्ही सिव्हिलियन रिक्रूटमेंट 2023 अंतर्गत चार्जमन, ट्रेडसमन मेट आणि ड्राफ्ट्समन या पदांवर या नियुक्त्या होणार आहेत.
मुंबई पालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटरसह विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज
BMC Job: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा.
मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती, दहावी ते पदवीधरांना भरघोस पगाराची नोकरी
Mumbai Customs Job 2023: मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
मुंबई पालिकेत बंपर भरती, 96 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज
BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
दहावी उत्तीर्णांना टपाल खात्यात नोकरीची संधी, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
Post Office Job: एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
एअर इंडियामध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत भरघोस पगाराची नोकरी
Air India Job: इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंतर्गत हॅंडीमन आणि यूटिलिटी एजंटच्या एकूण 998 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हँडीमनच्या एकूण 971 जागा असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज
CIPET Recruitment 2023: सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणजेच ट्रेनी पदाच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Mumbai Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी
Junior Typist Job: तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी टायपिंग येत असेल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 'ही' घ्या अर्जाची लिंक
फक्त दहावी उत्तीर्ण असेल तर तुला कुठे नोकरी मिळणार? असा प्रश्न विचारला जातो. पण आता काळजी करु नका. तुमचे शिक्षण कमी असले तरी तुम्हाला जास्त पगाराची सरकारी नोकरी मिळू शकते. दहावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी चालून आली आहे.
दहावी उत्तीर्णांसाठी पोस्टात भरती, परीक्षा न देता मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
Job For SSC Pass: दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मुंबईतील टपाल जीवन विमा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून दहावी उत्तीर्णांना संधी दिली जाणार आहे.