job

नोकरी सोडल्यानंतर तीन वर्षे मिळणार विमा कवच?

आतापर्यंत नोकरी करत असाल तर तुम्हाला विमा संरक्षण मिळत देण्यात येत होते. मात्र, तुम्ही नोकरी सोडल्यानंतरही तीन वर्षे विमा कवच मिळणार आहे.

Mar 29, 2016, 10:58 AM IST

सोशल मीडियामुळे जाऊ शकते तुमची नोकरी

मोबाईल ही आजच्या आधुनिक जगाची गरज. ही गरज नाकारता येणारच नाही मात्र या गरजेचं रुपांतर व्यसनात झालं तर? मोबाईलमुळे जग जवळ आलय. क्षणार्धात आपल्याला महत्त्वाच्या, उपयोगी गोष्टींबद्दल माहिती मिळते, इतकच काय जॉब मिळवण्यासही मदत होते. मात्र याच मोबाईलमुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. हो हे खरं आहे.

Mar 14, 2016, 10:07 AM IST

मंदीचा फटका पंतप्रधानांच्या आईला

ब्रिटनच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांच्या आईला बसला आहे.

Mar 12, 2016, 08:31 PM IST

'बीफबद्दल बोललो तर माझी नोकरी जाईल'

नवी दिल्ली : भारत सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी बीफच्या मुद्द्यावर बोलायला नकार दिला आहे.

Mar 9, 2016, 04:36 PM IST

किंग खानने त्याच्या 'जबरा फॅन'ला दिली नोकरीची ऑफर

मुंबई : किंग खान शाहरुखचे फॅन्स त्याच्यासाठी वेडे आहेत. आपल्या हिरोसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते.

Mar 8, 2016, 12:34 PM IST

अरेरे, आयआयटीच्या 'त्या' विद्यार्थ्याला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली

मुंबई : फ्लिपकार्टच्या वेबसाईटप्रमाणे आपला बायोडाटा बनवणाऱ्या तरुणाला फ्लिपकार्टने नोकरी नाकारली असली तरी त्याचे भाग्य मात्र आता उजळलेय

Mar 7, 2016, 11:30 AM IST

जॉबसाठी त्यानं स्वत:ची फ्लिपकार्टवर लावली बोली!

जॉब मार्केटमध्ये स्वत:ला सादर करणं 'नोकरी डॉट कॉम'सारख्या वेबसाईटमुळे सोप्पं झालं असलं तरी एका बहाद्दरानं मात्र आपले स्कील्स मात्र 'फ्लिपकार्ट' या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटवर जाहीर विकायला काढलेत. 

Mar 2, 2016, 02:22 PM IST

महिलांनो, ७००० सरकारी पदांसाठी लवकरच होणार भरती!

महिलांसाठी मोठी खुशखबर आहे... बिहार राज्य सरकारनं आपल्या राज्यातील महिलांसाठी ही चांगली बातमी दिलीय. 

Mar 1, 2016, 06:54 PM IST

१ कोटी ८० लाख रूपये उत्पन्न, पण अजूनही रिक्त आहे हे पद

नवी दिल्ली : चांगला जॉब आणि चांगला पगार हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. पण तरी अशी नोकरी मिळत नाही. अशातच एक तुम्हाला विचार करायला लावणारी नोकरी समोर आली आहे. ज्यासाठी १ कोटी ८० लाख रूपये वार्षिक उत्पन्न असणार आहे.

Mar 1, 2016, 06:33 PM IST

हे क्रिकेटर्स आधी काय करायचे ?

क्रिकेटपटूंवर त्यांचे चाहते मनापासून प्रेम करतात, त्यांनी केलेली सगळी रेकॉर्ड्स, त्यांनी जिंकवून दिलेल्या मॅच सगळ्यांचाच लक्षात राहतात

Feb 19, 2016, 01:01 PM IST

ब्लॅकबेरीचे 'बुरे दिन'... २०० कर्मचाऱ्यांना डच्चू!

'ब्लॅकबेरी' या एकेकाळच्या आघाडीवर असणाऱ्या मोबाईल निर्माता कंपनीचे सध्या बुरे दिन सुरू आहेत असंच म्हणावं लागेल. ब्लॅकबेरी आपल्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना लवकरच डच्चू देणार असल्याचं समजतंय. 

Feb 6, 2016, 09:57 PM IST