job

नोकरी : 'ओएनजीसी'मध्ये ५०,००० पगाराची संधी!

जर तुम्हाला ५०,००० रुपये महिना पगाराची नोकरी मिळवायची इच्छा असेल तर अजिबात वेळ न दवडता 'ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड'मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज दाखल करा.

Mar 12, 2015, 08:33 AM IST

नोकरी : ग्रॅज्युएटससाठी गूगलमध्ये काम करण्याची संधी...

जगातल्या सर्वात मोठ्या सर्च इंजिनमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली तर... होय, 'गूगल'मध्ये काम करण्याची संधी ग्रॅज्युएटससाठी निर्माण झालीय. 

Feb 25, 2015, 11:04 PM IST

एसटीमध्ये ३१ विभागांत सरळसेवा भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील चालक (कनिष्ठ) पदाकरिता सरळसेवा भरती - घटकसंवर्ग करण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती राज्यातील ३१ विभागांत होणार आहे.

Feb 16, 2015, 08:06 AM IST

ICMR आणि शासकीय मुद्रणमध्ये २४२ रिक्त जागा भरणार

राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांच्या ३२ जागांगरिता तर शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाश संचालनालयांतर्गत विविध पदाच्या २१० रिक्त जागा अशा एकूण २४२ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Feb 6, 2015, 08:53 PM IST

न्यूयॉ़र्कची फॅशन लाईफ सोडून 'ती' बनली भिक्षूक

पैसा, प्रतिष्ठेचा जॉब, गडगंज बॅक बॅलन्ससाठी युवा वर्ग धडपडत असतो. मात्र काही जण हे सर्व मिळाल्यावरही भौतिक सुखांचा सहजपणे त्याग करतात, तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. 

Feb 2, 2015, 10:59 PM IST

मुंबई पालिकेत त्वरीत १५४ रिक्त पदे भरणार

महापालिकेत १५४ आवश्यक पदे भरण्यात येणार आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार या संवर्गातील नवनिर्मित रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर ३० दिवसांकरिता त्वरीत भरण्यात येणार आहे. तसेच प्रतीक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

Jan 31, 2015, 02:12 PM IST

केवळ मुलाखत द्या आणि मिळवा स्टेट बँकेत नोकरी!

स्टेट बँक ऑफ बिकानेर तसंच जयपूरमध्ये बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय. 

Jan 16, 2015, 02:16 PM IST

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा; मुस्लिमांचं काय?

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा; मुस्लिमांचं काय?

Dec 24, 2014, 09:25 AM IST

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो निर्णय कायम ठेवला.

Dec 23, 2014, 07:24 PM IST

नोकरीच्या शोधात आहात, रिक्त ५२ जागांवर भरती

जेएनपीटीमध्ये सहाय्यक प्रबंधक (विधी) पदासाठी १ , एमपीएससी- विविध पदांच्या ४३ जागा आणि पोलीस आयुक्त ठाणे शहर - विधी अधिकारी ८ जागा अशा ५२ जागा भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर आहे.

Dec 20, 2014, 04:26 PM IST

खूप मिळणार नोकऱ्या, वाढणार इन्क्रिमेंट

नरेंद्र मोदी सरकारचे अच्छे दिनच्या वचनावर भारतीय उद्योग विश्व मोठा दाव लावत आहे. भारतीय कंपन्यांनी २०१५मध्ये केवळ नियुक्त्या वाढविण्याची योजनाच नाही बनवली तर ते या वर्षी वेतनातही वाढ करणार आहे.

Dec 15, 2014, 03:48 PM IST

नोकरी : व्हा महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी!

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला महाराष्ट्राला पोलीस दलात सहभागी व्हायची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2015-16 साठी तारखा जाहीर करण्यात आल्यात. यावेळी, तब्बल 9516 जागांसाठी भरती होणार आहे.  

Dec 4, 2014, 03:32 PM IST

‘इसिस’साठी भारतीयानं सोडली ‘गूगल’ची नोकरी

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं इराकमध्ये घातलेला धुमाकूळ अनेक बातम्यांमधून समोर येतंच आहे पण, हीच इसिस भारतीय तरुणांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता पुन्हा सिद्ध झालंय...  

Oct 30, 2014, 01:48 PM IST