'या' क्षेत्रात निर्माण होणार तब्बल ३० लाख नोक-या
देशभरातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, येत्या काळात देशभरात मोठ्या प्रमाणात नोक-यांची संधी उपलब्ध होणार आहे.
Aug 17, 2017, 07:20 PM ISTकेंद्रीय गुप्तचर विभागात १४३० पदांसाठी मेगाभरती
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्रीय गुप्तचर विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Aug 16, 2017, 06:22 PM ISTसंसदेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी
संसद प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीतील नियम आणि अटींची तुमच्याकडून पुर्तता होत असेल तर, त्वरीत अर्ज करा. जाणून घ्या सविस्तर...
Aug 13, 2017, 03:14 PM ISTआता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खातं बदलण्याची गरज नाही
तुम्हीही नोकरी करता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चला तर मग पाहूयात काय आहे ही खूशखबर...
Aug 11, 2017, 02:41 PM ISTकधी करायचा सेक्युरीटी गार्डची नोकरी... आता झाले मोठे दिग्दर्शक
२०१६ मधील सर्वात मोठा सिनेमा 'सैराट' बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. ४ कोटीमध्ये बनलेला हा सिनेमा ११० कोटीची कमाई करुन गेला. सिनेमा हिट होताच सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे चर्चेत आले होते. आता नागराज बॉलिवुडमध्ये डेब्यू करत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत आता ते सिनेमा करत आहे.
Aug 10, 2017, 04:08 PM ISTनोकरीचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 08:49 PM ISTबोर्डाचं काम सिनेमांना सेन्सॉर करणं नाही - शबाना आझमी
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय.
Jul 25, 2017, 12:07 PM ISTहरमनप्रीतच्या मदतीला धावला क्रिकेटचा देव!
महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.
Jul 23, 2017, 07:08 PM ISTउमेश यादवला आरबीआयमध्ये लागली नोकरी
भारताचा फास्ट बॉलर उमेश यादवला आरबीआयमध्ये नोकरी लागली आहे.
Jul 18, 2017, 09:42 PM ISTजीएसटीमुळे पडणार नोकऱ्यांचा पाऊस - बाजारतज्ज्ञ
येत्या १ जुलैपासून देशभर गुडस् अॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटी लागू होणार आहे. ही यंत्रणा सुरळीत सुरु झाली तर देशात नोकऱ्यांचा पाऊस पडेल, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
Jun 23, 2017, 04:06 PM ISTभारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी सहा जणांचे अर्ज
भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत.
Jun 6, 2017, 04:46 PM ISTप्रशिक्षकपदासाठी सेहवागचा बीसीसीआयकडे दोन ओळींचा अर्ज
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतर त्याच्या हटके ट्विट आणि कॉमेंट्रीमुळे कायमच चर्चेत असतो.
Jun 6, 2017, 04:28 PM ISTमहाराष्ट्र केसरी विजय चौधरींना अखेर सरकारी नोकरी
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची अखेर पोलीस उपअधिक्षक पदावर निय़ुक्ती झालीय.
May 3, 2017, 06:52 PM ISTपुढील आर्थिक वर्षात केंद्र सरकारमध्ये २.८३ लाख नोकऱ्या
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी केंद्र सरकार लवकरच चांगली बातमी घेऊ येऊ शकते. केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षात तब्बल २.८३ लाख नोकऱ्या उपलब्ध करुन देणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात याबाबतची शक्यता वर्तवली होती.
Feb 13, 2017, 10:18 AM IST'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची संधी!
स्टेट बँक ऑफ इंडियानं एका नोटिफिकेशनद्वारे वेगवेगळ्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोकरीसाठी अर्जदार 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतील.
Feb 7, 2017, 11:08 AM IST