10 वी पास महिलांसाठी रेल्वेमध्ये संधी
रेल्वेमध्ये 10 पास महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. साऊथ सेंट्रल रेल्वेच्या महिला कॉन्स्टेबल या पदासाठी ही संधी आहे.
Feb 5, 2016, 05:29 PM ISTअमरावतीत महिलांच्या हाताला काम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:21 AM ISTआता इंटरव्ह्यू शिवाय मिळू शकेल नोकरी
आता नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. फ्लिपकार्ट कंपनीनं इंटरव्ह्यू न घेता नोकरी देण्याची पद्धत शोधून काढली आहे.
Jan 31, 2016, 09:51 PM ISTनोकरी मिळवण्यासाठी करा १० प्रश्नांची तयारी
नोकरी मिळण्यासाठी करा १० प्रश्नांची तयारी.
Jan 30, 2016, 07:59 PM ISTनोकरीसाठी अलिबागमधल्या ग्रामस्थांचं उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 08:41 PM ISTतरुणांनो सावधान, तुम्हालाही ढाब्यावर भांडी घासावी लागतील!
नोकरीचं अमीष दाखवून युवकांना बळजबरीनं, मारहाण करुन वेगळ्याच कामाला जुंपणारी टोळी अस्तित्वात असल्याचं समोर आलय. चंद्रपुरातील दोन युवकांबरोबर हाच प्रकार घडलाय, त्यातील एकानं आपली कशीबशी सुटका करुन घेतलीय.
Jan 22, 2016, 10:46 PM ISTरमेश वळंजूंच्या पत्नीला सारस्वत बँकेने दिली नोकरी
बांद्रा येथील बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात सेल्फी काढण्याच्या नादात बुडणार्या मुलींना जीवाची पर्वा न करता वाचवताना शिवसेना कार्यकर्ते रमेश वळंजू यांचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला सारस्वत बँक धावून आली. त्यांच्या पत्नीला बॅंकेत नोकरी दिली.
Jan 16, 2016, 03:19 PM ISTबहुपत्नीत्व हवंय? तर मग सोडा नोकरीवर पाणी
लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारच्या एका नव्या निर्णयानुसार आता एकापेक्षा अधिक पत्नी असणाऱ्या पुरुषांना प्राथमिक शाळांमध्ये उर्दू शिक्षक होता येणार नाही.
Jan 14, 2016, 06:48 PM ISTपरदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 09:54 PM ISTपरदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा
परदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा
Dec 29, 2015, 01:20 PM ISTरेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!
रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत.
Dec 23, 2015, 11:32 AM ISTमुंबई महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात ३३९ रिक्त पदे भरणार
महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात पीबी १ रुप ५२००-२०२०० अधिकक ग्रेड पे रुपये २४०० अधिक अनुज्ञेयं भत्त या वेतन श्रेणीतील कनिष्ठ लेका परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २३ डिसेंबर २०१५ ते १८ जानेवारी २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.
Dec 19, 2015, 10:18 AM ISTअसे काय झालं की जॉईनिंगनंतर ३० मिनिटात नोकरीवरून काढले
वेल्समध्ये राहणारी क्लेयर शेफर्ड हिच्याकडे ६ वर्षांचा अनुभव होता. एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. टेलिफोनवर मुलाखत झाली, अनुभवाच्या आधारावर तिला खूप मोठा पगार देण्यात आला. पण नोकरीवर जॉइन झाल्यावर केवळ ३० मिनिटातच तिला कंपनीतून बाहेर काढण्यात आले.
Dec 9, 2015, 04:36 PM ISTपरदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान....
परदेशात मोठ्या पॅकेजच्या नोकरीचे आमिष देत प्रत्येकी पन्नास हजार रुपये उकळूत ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीनं औरंगाबादेत सुमारे शंभर बेरोजगारांची फसवणूक केलीय. फसवणुकीचा आकडा पन्नास लाखांवर असून याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात संचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद झालीय.
Nov 18, 2015, 09:54 PM ISTपरदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान...
परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान...
Nov 18, 2015, 09:45 PM IST