अरेरे! ऑफिसमध्ये पत्नीच्या गालावर किस केल्यानं गमावली नोकरी
युरोपमधील ब्रिस्टल इथल्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑफिसमध्ये स्वतःच्या पत्नीला चांगलंच महागात पडलंय. पत्नीला किस केल्यानं ३७ वर्षीय मार्टिन सिंग यांना कंपनीतून नारळ देण्यात आला असून कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंग यांनी केली आहे.
Oct 22, 2015, 10:58 PM ISTकाम करण्यासाठी नव्हे, सुट्या घेण्यासाठी मिळतो 5 लाखांचा बोनस
याला जगातील आठवं आश्चर्य म्हणायला कुणाची हरकत नसावी... कारण, आत्तापर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये सुट्ट्या मारल्या तर तुमचा पगार कापस्याचं एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं किंवा अनुभवलं असेल... पण, एक कंपनी अशीही आहे जिथं कर्मचाऱ्यांना सुट्ट्या घेण्यासाठी पैसे मिळतात.
Oct 3, 2015, 04:10 PM ISTपुण्यात दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
पुण्यात एक्साईज इण्डस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत तरूणांना नोकरीची संधी आहे, एपीएफ ट्रेनीसाठी ही संधी आहे, एकूण दहा जणांची त्यांना गरज आहे. यासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे, ट्रेनिंग काळात ७ हजार पगार दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.
Sep 29, 2015, 10:50 PM ISTपरदेशात कंपनीत नोकरी देतो सांगून तरुणाला बनवलं 'घरगडी'!
खाजगी कंपनीच्या माध्यमातून नोकरीसाठी परदेशी गेलेल्या तरुणाची फसवणूक झाल्याचा आणखीन एक प्रकार समोर आलाय. सध्या हा तरुण परदेशातून भारतात परतण्यात यशस्वी झालाय. मात्र, या प्रकारामुळे कामगारांना परदेशी पाठवणाऱ्या कंपन्यांची विश्वासार्हता धोक्यात आलीय.
Sep 26, 2015, 10:58 PM IST'नोकरीचे आमिष दाखवून तरुणाचे इसिसकडून अपहरण'
Sep 8, 2015, 02:28 PM ISTएकाही शिक्षकाला त्याची नोकरी गमवावी लागणार नाही - विनोद तावडे
एकाही शिक्षकाला त्याची नोकरी गमवावी लागणार नाही - विनोद तावडे
Sep 4, 2015, 10:44 AM ISTJOB : 'जेएनयू'मध्ये ७० हजार रुपये पगाराची नोकरी!
जेएनयूमध्ये असिस्टंट, असोसिएटड आणि प्रोफेसरसाठीही नोकरीची संधी आहे. जवाहरलाल युनिव्हर्सिटीनं प्रोफेसरच्या १० जागा, असोसिएट प्रोफेसरच्या ५ जागा आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी ५ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही २९ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकता.
Sep 2, 2015, 05:12 PM ISTनोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती
राष्ट्रपती भवनाच्या कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये जॉबची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी GATE रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे.
Sep 2, 2015, 05:06 PM ISTनोकरी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकाच वेळी अनेक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज सादर करावं लागतील.
Aug 26, 2015, 08:55 AM ISTसरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
सरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
Aug 17, 2015, 12:04 PM ISTसरकारी बँकांत नोकरीची संधी... तयारीला लागा!
नोकरीसाठी धडपडणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी बातमी कामाची... पुढील दोन वर्षात सरकारी नोकरी बँकांमध्ये ८० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Aug 17, 2015, 10:44 AM ISTएअर इंडियात १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी
तुम्ही १२वी पास असाल तर एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये तुमच्यासाठी नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवार २ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतो.
Aug 12, 2015, 12:57 PM ISTम्हाडात २४४ जागांसाठी भरती, करा ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)मध्ये २४४ जागांची भरती करण्यात येणार आहे. विविध पदांसाठी अर्ज मागविलेत. पात्र उमेदवारांनी दि. ५ ते २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आलेय.
Aug 5, 2015, 05:56 PM ISTमुंबई महापालिकेत ११९ रिक्त पदांकरिता सरळसेवा भरती
मुंबई महानगर पालिकेत सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहे. दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी/विद्युत) या पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०१५ आहे.
Jul 9, 2015, 11:29 AM IST