महाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
येत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
Dec 21, 2024, 03:47 PM ISTमहाराष्ट्रातील पहिला अतिविशाल प्रकल्प कोकणात! रत्नागिरीत 29550 कोटींची गुंतवणुक, 38000 नोकऱ्या
रत्नागिरी येथे 29 हजार 550 कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्प राबवले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता दिली आहे.
Oct 4, 2024, 09:03 PM ISTGovt Job: भारतीय मानक ब्यूरोमध्ये बंपर भरती, मिळेल चांगल्या पगाराची सरकारी नोकरी
BIS Recruitment 2024: बीआयएस भरतीअंतर्गत असिस्टंट डायरेक्टर, पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टेनोग्राफर, सिनियर आणि ज्युनियर सेक्रेटेरियट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट (लेबोरीट्री) आणि सिनियर टेक्निशियन ही अनेक पदे भरली जाणार आहेत.
Sep 2, 2024, 06:34 PM ISTमहाराष्ट्रात 5.84 लाख रोजगार कमी, खासगी नोकऱ्या 19 टक्क्यांनी घटल्या, EPFO चा धक्कादायक अहवाल
Jul 30, 2024, 11:21 AM ISTबॅक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती; चांगले पद, पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज
BOM Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Jul 12, 2024, 02:42 PM IST2025 पर्यंत 10 हजार नोकऱ्या देणार, हर्ष फाउंडेशनची मोठी घोषणा
Harsh Foundation Job Opportunity: हा उपक्रम ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत १०,००० युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देतो.
Jul 4, 2024, 12:01 PM ISTनमो महारोजगार मेळाव्यात 10 हजारहून अधिक नोकऱ्या, बेरोजगारांनी 'येथे' करा नोंदणी
Namo Maharojgar Melava: नमो महारोजगार मेळाव्याअंतर्गत दहा हजारहून अधिक जागा भरल्या जातील.
Dec 2, 2023, 06:27 PM ISTराज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार-मुख्यंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Employment: महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. २०,००० कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
Jun 28, 2023, 05:06 PM ISTराज्यात 1 लाख 10 नोकऱ्या उपलब्ध होणार; 40 हजार कोटींचे विशाल प्रकल्पांना मंजुरी
राज्यातील तरुणांना लवकरच नोकरी मिळणार आहे. राज्यात 1 लाख 10 नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. नव्याने येऊ घातलेल्या 40 प्रकल्पांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
Jun 28, 2023, 05:05 PM ISTMPSC Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1037 जागांसाठी नोकरभरती; अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास
या नोकरभरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नोकरभरतीसाठी कोणत्या अटी आहेत, कोणत्या पदांसाठी ही भरती केली जात आहे जाणून घ्या यासंदर्भातील सविस्तर माहिती
Jan 11, 2023, 05:48 PM IST