johnny depp amber heard

Elon Musk यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक्स गर्लफ्रेंडने Twitterला का केला रामराम? जाणून घ्या

Amber Heard : Elon Muskची माजी प्रेयसी हिने चक्क Twitter Account ब्लॉक करुन टाकले. तिने ट्विटरला कायमचा बाय बाय केलाय. तिने असे पाऊल का उचलले याचीच जोरदार चर्चा आहे.

Nov 5, 2022, 03:02 PM IST

पत्नीविरोधातील खटल्यावेळी कोर्टात हजर राहिलेल्या Lawyer ला डेट करतोय Johnny Depp

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळीसुद्धा एक महिला तो चर्चेत येण्यास कारणीभूत ठरली आहे. Ex Wife सोबतचा वाद न्यायालयापर्यंत गेल्यानंतर त्या वादावर पडदा पडला आणि जॉनी त्याच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांपासून काहीसा दूर झाला. आता हा अभिनेता पुन्हा Limelight मध्ये येण्याचं कारण ठरतंय ते म्हणजे त्याचं नवं रिलेशनशिप Reltionship. 

Sep 23, 2022, 02:38 PM IST

'त्या म्हाताऱ्यापेक्षा...', पतीवर गंभीर आरोप करत तोंडघशी पडलेल्या Amber Heard ला लग्नाची मागणी

संपूर्ण जगाच्या नजरेत आलेल्या या नात्यात आता आणखी एका व्यक्तीची एंट्री झाली आहे.

Jun 7, 2022, 09:24 AM IST

Johnny Depp जिंकला! निकाल ऐकवताच Ex Wife च्या चेहऱ्यावरचा रंग उडाला

गेल्या काही दिवसांपासून हा खटला सुरु होता, ज्यामध्ये काही गंभीर आरोप- प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. 

Jun 2, 2022, 08:01 AM IST

ढसाढसा रडतानाच न्यायालयात अभिनेत्री फोटोसाठी पोझ देते तेव्हा....; Video पाहणारेही हैराण

अत्याचाराचा उलगडा करताना तिनं न्यायालयात जे केलं, त्याचा व्हिडीओ पाहणारेही भांबावले... 

 

May 10, 2022, 10:26 AM IST