Johnson & Johnson Baby Powder : जॉन्सन बेबी पावडर उत्पादनाचा परवाना रद्द, अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई
Johnson & Johnson Baby Powder : जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) ही मोठी कारवाई केली आहे.
Sep 16, 2022, 10:57 PM IST
VIDEO | भारतात लवकरच तिसरी लस
Third Vaccination Came In India Its Made By Johnson And Johnson
Apr 11, 2021, 09:05 PM ISTजॉन्सन आणि जॉन्सनला २३० कोटींचा दंड, ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने पैसे केले वसूल
जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीला २३० कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
Dec 26, 2019, 03:53 PM ISTजॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या
कंपनीने जवळपास ३३ हजार बेबी पावडरच्या बॉटल परत मागवल्या आहेत.
Oct 19, 2019, 02:51 PM IST
जॉन्सन एन्ड जॉन्सन 'बेबी केअर शॅम्पू'मुळे कॅन्सरचा धोका, बाजारातून परत मागवले
'जॉन्सन एन्ड जॉन्सन' ही कंपनी हिमाचल प्रदेशात 'बद्दी'मध्ये अनेक उत्पादन तयार करते
Apr 1, 2019, 03:41 PM ISTकॅन्सरचा दावा, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला दंड
'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला ७.२० कोटी डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. अलाबामा येथील एका ६२ वर्षीय महिलेचा बीजांडांच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला.
Feb 26, 2016, 10:53 AM IST`जॉन्सन`चा परवाना रद्द!
मुलुंडमधल्या ‘जॉन्सन अॅड जॉन्सन’ कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी या निर्णयाला हिरवा झेंडा दिलाय.
Jun 25, 2013, 02:32 PM IST