'अफगाणी लोकांसाठी क्रिकेट हेच एकमेव आनंदाचे साधन...', राशिद असं काही म्हणाला की, तुमचेही डोळे पाणावतील!
England vs Afghanistan : अफगाणिस्तानात क्रिकेट हेच आनंदाचे स्त्रोत आहे, तिथं नुकताच भूकंप झाला, अनेकांनी सर्वस्व गमावलं, यामुळे आजच्या विजयामुळे त्यांना थोडा आनंद मिळेल, अशी अपेक्षा राशिद खानने (Rashid Khan) व्यक्त केलीये.
Oct 16, 2023, 04:11 PM ISTJos Buttler: पराभवानंतर जॉस बटलरने जबाबदारी झटकली; BCCI वर फोडलं खापर
Jos Buttler: बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या टीमची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. अफगाणिस्तानसारख्या छोट्या टीमकडून पराभूत झाल्यानंतर कर्णधार जोस बटलर त्यांच्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Oct 16, 2023, 07:45 AM ISTवर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!
England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.
Oct 15, 2023, 09:29 PM ISTENG vs NZ : न्यूझीलंडने काढला पराभवाचा वचपा! इंग्लंडचा 9 गडी राखून लाजीरवाणा पराभव
England Vs New Zealand : मागील वर्ल्ड कपच (cricket world cup) फायनलमधील झालेल्या पराभवाचा बदला न्यूझीलंडने घेतला आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 9 गडी राखून पराभूत केलं.
Oct 5, 2023, 08:39 PM ISTENG vs NZ : जो रुटने शोधून काढला 'रिव्हर्स सुपला', शॉट पाहून ट्रेंट बोल्टही झाला थक्क; पाहा Video
England vs New Zealand : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे वर्ल्डकप (CWC 2023) स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जो रूटने कमालीचा शॉट खेळला.
Oct 5, 2023, 06:46 PM ISTICC World Cup : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याने स्पर्धेला सुरुवात, सामन्यापूर्वीच 'हा' प्रमुख खेळाडू बाहेर
ICC World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचचषक स्पर्धा 2023 बिगुल वाजलं आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
Oct 4, 2023, 09:02 PM IST'काय यार, हे मी थोडंच ठरवतो,' रोहितचं उत्तर ऐकून बाबर आझमलाही हसू अनावर; पाहा VIDEO
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर कर्णधारांनी वर्ल्डकपच्या आधी कॅप्टन्स मीटला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि इऑन मॉर्गन या कार्यक्रमात समालोचन करत होते.
Oct 4, 2023, 07:35 PM IST
वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं! कर्णधारांचं फोटोशुट, दहा संघांममध्ये 46 दिवस रंगणार क्रिकेटचा महाकुंभ
ICC Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी काही तास शिल्लक असताना सर्व 10 संघाच्या कर्णधारांनी फोटोशूट केलं.
Oct 4, 2023, 07:01 PM ISTजॉस बटलर वक्तव्याची रोहित शर्माला धास्ती; म्हणतो, 'या' खेळाडूसाठी वर्ल्ड कपचे दरवाजे बंद नाहीत
Jos Buttler, World Cup 2023 : हॅरी ब्रूकला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विश्वचषक स्पर्धेच्या संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अशातच आता इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर याने मोठं वक्तव्य केलंय.
Aug 26, 2023, 05:50 PM ISTWATCH: शाहीन आफ्रिदीने केल्या बटलरच्या दांड्या गुल, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा Video
Shaheen Afridi Viral Video: सध्या शाहीनच्या एका बॉलची जोरदार चर्चा होताना दिसते. त्याचा व्हिडिओ सध्या ट्रेंडिगमध्ये (Trending Video) असल्याचं दिसतंय. अफ्रिदीने नेमकी काय कमाल केली पाहुया...
Jun 5, 2023, 09:22 PM ISTLowest Team Score in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या कोणती? पाहा एका क्लिकवर!
Lowest Team Total in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या कोणती? जाणून घ्या एका क्लिकवर
May 14, 2023, 08:53 PM ISTJos Buttler : जयस्वालच्या चुकीची शिक्षा बटलरला? BCCI ने ठोठावला दंड
Jos Buttler : जयस्वालने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. मात्र कोलकाताविरूद्धच्या सामन्यात जयस्वालच्या एका चुकीमुळे बटलरला दंड भरावा लागणार आहे. पाहा काय आहे नेमकं प्रकरणं
May 12, 2023, 07:53 PM ISTना विराट ना रिझवान, बाबर आझम म्हणतो, मला 'हा' क्रिकेटर आवडतो!
मॉडर्न डे क्रिकेटमधील 4 आवडते फलंदाज कोणते असा सवाल बाबरला विचारला होता. त्यावर बाबरने केन विल्यमसन, अब्दुल्ला शफीक, जो रूट आणि जॉस बटलर या खेळाडूंचं नाव घेतलंय.
May 7, 2023, 10:32 PM ISTYuzvendra Chahal : मी रोज रात्री तुला...; धनश्रीसोडून कोणाला प्रपोज करतोय युझी? व्हायरल व्हिडीओने खळबळ
टीम इंडियाचा आणि राजस्थान रॉयल्सच्या टीमचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एका व्यक्तीला प्रपोज केलं आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 21, 2023, 04:20 PM ISTIPL 2023: ना विराट ना सूर्या, हरभजन म्हणतो 'हा' खेळाडू खरा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट!
Harbhajan singh, IPL 2023: हरभजन सिंह (Harbhajan singh) याला सर्वात खतरनाक टी-ट्वेंटी प्लेयर कोण? असा सवाल विचारला होता. त्यावर आपलं मत रोखठोक मांडलं. हरभजन सिंगच्या दृष्टीनं इंग्लिश फलंदाज जॉस बटलर (Jos Buttler) हा जगातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज आहे.
Apr 21, 2023, 02:37 PM IST