6,6,6... 3 बॉल 3 सिक्सनंतर संजू चक्रवर्तीच्या कानात असं काय बोलला की इंग्लंडची विकेट पडली?
England Wicket After Sanju Samson Suggestion: सामन्यातील सहाव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या वरुण चक्रवर्तीच्या पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार लगावण्यात आल्यानंतर संजूने त्याच्या कानात असं काय सांगितलं की भारताला विकेट मिळाली
IND vs ENG Semi Final: वानखेडेवर पुन्हा तोच इतिहास घडणार? टीम इंडियाला इंग्लडच्या 'या' खेळाडूची भीती
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यापूर्वी इंग्लंडचा एक धडाकेबाज फलंदाज भारतीय संघासाठी मोठे आव्हान ठरू शकतो, अशी चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहे
ENG vs IND: भारताच्या 'या' दोन खेळाडूंमुळे आम्ही लॉर्ड्स कसोटी जिंकलो; ब्रॉड, बटलरने नावंच केली जाहीर, 'आदल्या दिवशी...'
ENG vs IND: स्टुअर्ट ब्रॉड आणि जोस बटलर यांना लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या मैदानावरील कृत्यांचा उलट परिणाम झाला, ज्यामुळे भारताचा पराभव झाला असं वाटत आहे.
पंतप्रधानांनंतर शुभमन गिल हा भारतातील...; इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी आधीच माजी कॅप्टनचं विधान
India vs England Test Series Shubman Gill: भारतीय संघ पाहिल्यांदाच इंग्लंडमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार असतानाच हे विधान समोर आला आहे.
IPL 2025:13 वर्षाच्या खेळाडूचं सचिन, युवराजला चॅलेंज; आज खेळणार पहिला IPL सामना!
IPL 2025: वैभव सुर्यवंशीने आधीच एक विक्रम करून जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
IND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.
टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! जाहीर पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला, झाला मोठा वाद
IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यादरम्यान मोठा वाद झाला. यावरून जाहीर पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला.
IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर
IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंडमधील टी-20 मालिकेतील चौथा सामना पुण्यात खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यासह मालिकाही खिशात घातली आहे.
IND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; भारत ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूर
IND vs ENG Semifinal: टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टी इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय.
भारत-इंग्लंड सेमीफायनलसाठी 250 मिनिटांचा नियम, जाणून घ्या काय आहे?
T20 WC 2024 India vs England, Semi Final 2 : टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने असणार आहेत. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. अशात आयसीसीने 250 मिनिटाचा नियम लागू केला आहे.
भारत-इंग्लंड 23 वेळा आमने सामने, कोणाचं पारडं जड...पाहा हेड-टू-हेट रेकॉर्ड
T20 World Cup IND vs ENG Semi Final: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा आता रंगतदार झआली आहे. दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत आणि इंग्लंडने सेमीफायनमध्ये प्रवेश केलाय. भारत आणि इंग्लंडदरम्यान सेमीफायनलचा दुसरा सामना रंगणार आह.
T20 World Cup Semi-Final: कोणाला आठवतंय गेल्यावेळी काय झालेलं? सेमीफायनलपूर्वी इंग्लंडची भारताला वॉर्निंग
T20WC 2024 2nd Semi-Final IND vs ENG: 27 जून रोजी वेस्ट इंडिजच्या गयाना स्टेडियमवर भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसरी सेमीफायनल खेळवली जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच इंग्लंडने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टीम इंडियाला चेतावणी दिलीये.
ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या!
ENG vs OMAN: इंग्लंडच्या पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्लडच्या टीमला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट रनरेट निश्चित करणं आवश्यक होतं.
IPL 2024 : आयपीएल प्लेऑफपूर्वी मोठी घडामोड, सात खेळाडू अचानक मायदेशी रवाना; कारण काय?
English Palyers will return home : येत्या 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामुळे आता इंग्लंडने मोठा निर्णय घेतलाय.
T20 World Cup साठी इंग्लंड संघाची घोषणा, 13 महिन्यांनंतर 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघानंतर आता इंग्लंडनेही पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर इंग्लंडच्य संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे.
Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?
Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!
Jos Buttler single handed win For RR : मैदानातले चाहते असो वा समालोचक सगळे स्तब्ध झाले होते. बटलरच्या अंगात काय संचारलं आहे तेच कळेना. बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करलेली असताना बटलर मात्र अंगणात खेळावं इतक्या सहजतेने कोलकाताला चोपत होता.
PBKS vs RR : शिखर धवनला काय झालंय? पंजाबचा कॅप्टन सॅम करनने सांगितलं खरं कारण, म्हणतो...
Punjab Kings vs Rajasthan Royals : पंजाबचा कॅप्टन शिखर धवनला काय झालंय? असा सवाल विचारला जातोय. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सॅम करन मैदानात आल्याने चर्चेला उधाण आलंय.
रोमांचक सामन्यात गुजरातचा दणदणीत विजय, राशिद खान विजयाचा हिरो, राजस्थानचा पहिला पराभव
RR vs GT Live Score, IPL 2024 : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवला गेला होता. त्यात गुजरातने विजय मिळवला आहे.
अरेरे! कोहलीचे शतक तरी RCB हरली, विराटच्या नावे 'असा' लाजिरवाणा रेकॉर्ड
IPL 2024 Jos Buttler Century: बटलरने सिक्सर ठोकून मॅच संपवली आपली सेंच्युरीदेखील पूर्ण केली. आयपीएलमधील त्याची ही शंभरावी मॅच होती. त्याने हा क्षण ऐतिहासिक बनवला.