IPL 2021 | Rajasthan Royalsला मोठा झटका, स्टार खेळाडूची उर्वरित सामन्यातून माघार
दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीआधी राजस्थानला मोठा धक्का बसला आहे.
Jun 22, 2021, 10:24 PM ISTIND vs ENG सीरिज आधी इयोन मॉर्न आणि जोस बटलर यांना मिळणार नारळ?
इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून आता इयोन मॉर्गन आणि जोस बटलरला देखील नारळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jun 9, 2021, 08:27 PM ISTIPL 2021 Suspend: भारत सोडताच जोसभाई झाला भावुक! शेअर केला फोटो
राजस्थान रॉयल्स संघातून खेळणारा इंग्लंडचा खेळाडू जोस बटलर याने एक भावुक मेसेज चाहत्यांसोबत शेअर केला.
May 6, 2021, 05:17 PM ISTIPL 2021: जोस भाईचा Gangnam Style डान्स, व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की जोस भाई म्हणजेच जोस बटलर आणि दिशांत याग्निक या दोघांनी जबरदस्त डान्स केला आहे.
May 4, 2021, 05:08 PM ISTIPL 2021 : या खेळाडून ठोकलं आयपीएलमधील तिसरं शतक, सीजनमधील सर्वात मोठी इनिंग
आयपीएलच्या या सीजनमधलं तिसरं शतक
May 2, 2021, 06:14 PM ISTIPL 2021, KKR vs RR: कोलकाताच्या घातक गोलंदाजीमुळे 'जोसभाई'ला दुखापत, व्हिडीओ
नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात अशाच पद्धतीनं एक अपघात थोडक्यात टळला होता.
Apr 25, 2021, 09:53 AM ISTIPL 2021: 'या' खेळाडूनं केली जोस बटलरच्या बॅटिंगची अॅक्टिंग, पाहा मजेशीर व्हिडीओ
राजस्थान रॉयल्स संघातील एका खेळाडूनं चक्क जोस बटलरच्या बॅटिंगची अॅक्टिंग केली आहे. त्याची अॅक्टिंग पाहून सर्वांनाच हसू आवरेनासं झालं.
Apr 21, 2021, 01:14 PM ISTIPL 2021 CSK vs RR: संजू सॅमसननं 'जोसभाई'ला म्हटलं थँक्यू!
कोण आहे हा जोसभाई आणि संजू सॅमसन त्याला थँक्यू का म्हणाला? आजच्या सामन्यात कोण ठरणार वरचढ राजस्थान की चेन्नई?
Apr 19, 2021, 05:07 PM ISTIPL 2021: या खेळाडूला आज मिस करणार, ऋषभ पंतची टीम RRवर भारी पडणार?
दिल्ली कॅपिटल्स संघातील एका गोलंदाजाला कोरोना झाला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघातील दोन खेळाडूंना दुखापत झाली होती.
Apr 15, 2021, 11:51 AM ISTसॅम करनच्या तुफान फटकेबाजीमागे MS Dhoniचा हात? जोस बटलरकडून खुलासा
इंग्लंड संघाचा पराभव झाला असला तरी संघातील इतर फलंदाजांच्या तुलनेत सॅम करनची कामगिरी जास्ती सरस ठरली.
Mar 29, 2021, 04:26 PM ISTCorona : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हा क्रिकेटपटू करणार वर्ल्ड कपच्या जर्सीचा लिलाव
कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभरात थैमान घातलं आहे.
Apr 1, 2020, 07:14 PM ISTWorld Cup 2019 : जस्टिन लँगर म्हणतो; 'हा आहे नवा धोनी'
इंग्लंडमध्ये सध्या वर्ल्ड कपची धूम सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्या म्हणण्यानुसार जगाला नवा धोनी मिळाला आहे.
Jun 24, 2019, 07:56 PM ISTआयपीएलमधली मैत्री विसरलो, मैदानात भिडणारच!
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज रंगणार आहे.
Jul 29, 2018, 07:07 PM ISTम्हणून राजस्थानची टीम गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरली
चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये राजस्थानचा ४ विकेटनं विजय झाला.
May 12, 2018, 04:24 PM ISTवानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...
तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...
Mar 19, 2016, 12:21 AM IST