juhi chawla movies

Juhi Chawla Old Video: 39 वर्षांपुर्वीचं जूही चावलाचं सौंदर्य पाहून चाहत्यांना बसला धक्का, थेट कियारा अडवाणीशी..

Juhi Chawala : आपल्या सौंदर्यानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री जूही चावला सध्या सोशल मीडियावर (Juhi Chawla Video) चर्चेचा विषय बनली आहे. तुम्हाला माहितीये का जूही चावलानं मिस युनिव्हर्स 1984 या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. त्याचा एक जूना व्हिडीओ (Miss Universe Pegeant) सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे. 

Mar 9, 2023, 05:26 PM IST

'भाईजान'चं Bad luck! जुही चावला आणि सलमान खान आज असते पती-पत्नी

अभिनेत्रीच्या वडिलांची एक अट, ज्यामुळे अधुरी राहिली जुही चावला आणि सलमान खानची प्रेम कहाणी... 

 

Nov 13, 2022, 01:00 PM IST

बॉलिवूडवर अनेक वर्ष राज्य करणाऱ्या Juhi Chawla च्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा

कोट्यवधी रुपयांचा मालक जुही चावलाकडे अनेक महागड्या कार; एका कारची किंमत ऐकून व्हाल हैराण े

 

Nov 13, 2022, 07:57 AM IST

ही तर आईची कार्बन कॉपी... Juhi Chawla ची मुलगी म्हणजे सौंदर्याची खाण

Juhi Chawla च्या लेकीसमोर बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रीही फिक्या, आई-मुलीचा Video पाहून तुम्हीही म्हणाल, 'सौंदर्याची खाण'

 

Oct 31, 2022, 08:16 AM IST