junk food

'या' दैनंदिन चुका मेंदूचं आरोग्य बिघडवू शकतात; तुम्हीही करत असाल तर आताच सोडा

दररोज आपण अशा काही सवयी अंगीकारतो ज्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असतात. मात्र, यापैकी काही सवयी आपल्या मेंदूचं आरोग्य कमकुवत करतात आणि दीर्घकाळात मोठं नुकसानही करू शकतात. तर जाणून घेऊयात अशा 5 सवयी ज्या आपल्या मेंदूला नुकसान पोहोचवतात.

Apr 25, 2025, 12:11 PM IST

उन्हाळ्यात पोटाचे त्रास नको असतील तर 'या' 5 गोष्टी खाणं टाळाच

उन्हाळ्यात लोक विविध पदार्थांचे सेवन करतात. मात्र, काही पदार्थ असे असतात ज्याचे उन्हाळ्यात सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत.

Mar 28, 2025, 03:24 PM IST

उशी न घेता झोपण्याचे फायदे; एकदा नक्की वाचा

उशी न घेता झोपण्याचे फायदे; एकदा नक्की वाचा 

Mar 19, 2025, 05:49 PM IST

आवडीचं जेवण नसल्यास पोट लवकर का भरतं?

याच जेवणाची शरीराशी वेगळी समीकरणं असतात हे तुम्हाला माहितीये? 

Feb 5, 2025, 02:54 PM IST

आठवड्यातून किती वेळा जंक फूड खावं? आरोग्य आणि चव दोन्हींसाठी आत्ताच जाणून घ्या

बर्गर, पिझ्झा यासारखे जंक फूड खायला खूपच चविष्ट वाटतात, पण त्यांचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे जंक फूड मर्यादित प्रमाणात खाणे गरजेचे आहे. जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा बाहेरचे पदार्थ खाऊ शकता?
 

Feb 3, 2025, 04:02 PM IST

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचे अंतर असले पाहीजे?

आपल्या आहाराची गुणवत्ता आणि जेवण घेण्याची वेळ याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. योग्य वेळेवर न जेवल्याने किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामधील अंतर योग्य न राखल्यास शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. 

Jan 18, 2025, 05:17 PM IST

महिनाभर पिझ्झा न खाल्ल्यास शरीरात दिसतील 'हे' बदल, बघून वाटेल आश्चर्य

No Pizza Challenge: एका महिन्यासाठी पिझ्झा न खाणे हा अनेक लोकांसाठी कठीण निर्णय ठरू शकतो. पण जर तुम्ही असे करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला अनेक चांगले बदल अनुभवता येतील. 

Aug 31, 2024, 02:31 PM IST

उन्हाळ्यात चिकन, चहा आणि 'या' पदार्थांचं सेवन टाळा; आरोग्याचे नियम पाळा

10 Types Of Food to Avoid In Summer: ज्याप्रमाणं प्रत्येत ऋतूच्या अनुषंगानं पोषक आहार घेतल्यामुळं आपल्या शरीराला फायदा होतो, त्याचप्रमाणं काही गोष्टींचं सेवन टाळल्यामुळंही शरीरास याचा फायदा होतो. 

Apr 2, 2024, 02:30 PM IST

Special Report : जंक फूड खाल्ल्यामुळं शरीर बनतं कचराकुंडी; खळबळजनक सत्य समोर

Junk Food nutrition and Side Effects Special Report: जंक फूड आरोग्य चाचणीत नापास! पाकिटावर दाखवला जाणाऱ्या Nutrition Chart चं खळबळजनक सत्य समोर 

 

Sep 26, 2023, 07:31 AM IST

Junk Food Side Effects: 'हे' पदार्थ शरीरासाठी ठरू शकतात घातक, खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार

Junk Food Side Effects in Marathi: सध्याच्या वेगवान आयुष्यात फास्टफूडला (Fast Food) मागणी वाढली आहे. झटपट मिळणाऱ्या पदार्थांमुळे वेळेचीही बचत होते.  बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आणि चवीला मस्त जरूर असतात. पण शरीरासाठी ते तितकेच अपायकारक (Harmful) ठरतात.

Jun 1, 2023, 11:41 PM IST

Health Tips: जाणून घ्या... पचन आणि वजन यांचा काय संबंध? वजन कमी होण्याची शक्यता...

पचनाचे चांगले बॅक्टेरिया वजन कमी करण्यास कशी मदत करतात ते जाणून घेऊया.

Oct 25, 2022, 12:02 AM IST

मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! हे तुमच्या जीवावर बेतु शकतं, डॉक्टरांकडून इशारा

यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीला मोमोज खाण्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे.

Jun 15, 2022, 03:23 PM IST

Unhealthy Habits: या 3 चुकीच्या सवयी तुमचं शरीर कमकुवत करतायत

आज जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी कोणत्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत.

Apr 30, 2022, 03:18 PM IST