असं होतं माळीण गाव. जि. पुणे
Jul 30, 2014, 01:43 PM ISTराज्यात पावसाचा तडाखा, माळीण गावावर डोंगर कोसळून ६० घरे गाडली
राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा नाशिक, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव येथील माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्याने ५० ते ६० घरे गाडली गेलीत. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तर नाशिकमध्ये पाथर्डी येथे इमारतीचा एक भाग कोसळलाय. तर माळशेज घाट आणि कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.
Jul 30, 2014, 12:10 PM ISTमाळशेज घाटातील वाहतूक बंदच
माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. कालच ८ दिवसांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली होती. मात्र आज पुन्हा दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झालीय. या ठिकाणी शनिवार, रविवार कोणीही फिरायला येऊ नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Aug 2, 2013, 01:24 PM ISTमाळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू
कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक आठ दिवसानंतर सुरू झाली आहे. काहीप्रणात दरड हटविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यश आलेय. त्यामुळे माळशेज घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अद्याप हा घाट धोकादायक आहे.
Aug 1, 2013, 10:05 AM ISTदरड कोसळल्याने माळशेज घाट बंद
माळशेज घाटात दरड कोसळलीय. त्यामुळे माळशेज घाट दोन तासाभरापासून बंद पडलाय. घाटातील वाहतूक ठप्प पडलेय. दरड कोसळल्याने मोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे ही दरड दूर करण्यात मोठा अडथळा येत आहे.
Jul 25, 2013, 12:47 PM ISTमनसेची राष्ट्रवादीला साथ! शिवसेनेवर मात...
सत्तेचं एक वेगळंच समीकरण पुण्यात पाहायला मिळालं. मनसेनं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. आणि जुन्नर नगरपालिकेत शिवसेनेला सत्तेतून पायउतार केलं.
May 14, 2013, 07:05 PM ISTदरीत अडकलेल्यांची सुखरुप सुटका
जुन्नरजवळ जीवधन किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या सहाही तरुणांची अखेर सुखरुप सुटका झालीय. २४ तासांच्या थरारानंतर अखेर या तरुणांची सुटका झालीय.
Jun 10, 2012, 10:08 PM ISTजुन्नरमध्ये मतदान
जुन्नर नगरपालिकेतल्या १७ जागासांठी मतदानला सुरुवात झालीय. इंथराष्ट्रवादीविरोधशिवसेना,RPI आणिभाजपअशी थेट लढतआहे. तर काही ठिकाणी मनसेची युती पाहायला मिळतेय.मतदारांचा मात्र थंड प्रतिसाद पहायला मिळतोय.
Dec 11, 2011, 07:38 AM IST