'ही' विहीर सांगते तुमच्या मृत्यूची तारीख! भारतातील भयानक विहीरबद्दल तुम्हाला माहितीये का?
भारतात एक अशी भयानक विहीर आहे, जी तुमच्या मृत्यूची तारीख सांगते. हो, अगदी बरोबर वाचलं तुम्ही. हस्यमयी विहिरीबद्दल तुम्हाला माहितीये का?
Dec 4, 2024, 07:37 PM IST'या' गोष्टी चुकूनही गाडीच्या डिक्कीत ठेवू नये! शनिदेवाच्या प्रकोपाचा करावा लागेल सामना
ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडी वस्तूंचा थेट संबंध हा शनिदेवाशी जोडला गेला आहे. त्यामुळे लोखंडी वस्तू आणि कारची खरेदी करताना शास्त्रानुसार काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे आहे.
Nov 25, 2024, 04:25 PM IST
Baby Born in June : जूनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये असतात 'हे' खास गुण, करिअरममध्ये गाठतात उंची
June Born People Personality: जून महिना आज सुरु झालाय. या महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात खास गुण, करिअरची 'ही' क्षेत्रे मुलांसाठी असतात बेस्ट.
Jun 1, 2024, 10:34 AM ISTनारळ आणि काळा धाग्याचा उपाय तुम्हाला करेल श्रीमंत?
Jyotish Tips : तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील ज्योतिषशास्त्रात नारळ आणि काळा धाग्याचा एक उपाय तुमचं नशीब बदलेल असं सांगण्यात आलंय.
Mar 13, 2024, 11:24 AM ISTAstrology Tipes : तुमच्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी? ज्याच्या पूजेने तुम्हाला विशेष लाभ
Astrology Tipes In Marathi : जीवनात आनंद आणि समृद्धी मिळविण्यासाठी लोक त्यांच्या आवडत्या देवतेची पूजा करतात. पण तुम्ही राशीनुसार इष्टा देवाची पूजा केल्या तुम्हाला विशेष लाभ मिळतो, असं ज्योतिषी डॉ. जया मदन सांगते.
Feb 27, 2024, 02:47 PM ISTमंगळसूत्रात का असतात काळे मणी?
Mangalsutra Facts: सौभाग्याचं लेणं म्हणजे ंमणी मंगळसूत्र. प्रत्येक विवाहित स्त्री मंगळसूत्र परिधान करते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की मंगळसूत्रात काळे मणी का असतात. त्यामागील कारण काय आहे?
Oct 13, 2023, 10:17 PM ISTShukra Gochar 2023 : शुक्र गोचरमुळे 'या' राशींचा गोल्डन टाइम; तर 'या' लोकांवर आर्थिक संकट
Venus Transit 2023 : शुक्रदेव सिंह राशीत गोचर केल्यामुळे पुढील 40 दिवस काही राशींसाठी दिवाळी असणार आहे. मात्र काही राशींना आर्थिक फटकादेखील बसणार आहे. तुमच्यासोबत काय होणार आहे जाणून घ्या.
Oct 2, 2023, 05:11 AM ISTWhite Dhaga Benefits : काळा, लाल नाही तर पांढरा धागा बांधण्याचा ट्रेंड
White Dhaga Benefits : हिंदू धर्मात काळा आणि लाल कलवाला अतिशय महत्त्व आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये काळा, लाल नाही तर पांढरा धागा बांधण्याचा नवीन ट्रेंड आला आहे.
Jun 20, 2023, 04:40 PM ISTफुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; अशी ईडा-पिडा लागेल की…
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वस्तुंना देखील महत्व आहे. बऱ्याच वस्तू अशा आहेत की ज्यांच्या परिणाम थेट तुमच्या दैंनदिन आयुष्यावर होवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत की या फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका. या वस्तूंमुळे तुमच्या मागे ईडा-पिडा लागू शकते.
May 15, 2023, 11:41 PM ISTSurya Grahan 2023 : सूर्यग्रहणाला राशीनुसार करा उपाय आणि दान! आयुष्य होईल सूर्यासारखं तेजस्वी
Solar Eclipse 2023 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असलं तरी हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण सूर्याने ग्रहण काळात मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सूर्य गोचरचा 12 राशींवर परिणाम होणार आहे.
Apr 20, 2023, 10:23 AM ISTVish Yog 2023 : कुंडलीतील विष योगामुळे सतत राहते पैशांची चणचण, 'हे' उपाय करा
Vish Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज म्हणजे शनिवार 15 एप्रिलला कुंभ राशीत शनि आणि चंद्र एकत्र येतं असल्याने कुंडलीत विष योग तयार होत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होणार. मग अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास यांनी काही उपाय सांगितले आहेत.
Apr 15, 2023, 01:47 PM ISTKalsarpa Dosh : वास्तू, कालसर्प दोष दूर करायचाय? घरातली लहानशी गोष्ट करेल असंख्य फायदे
कापूर सहसा धार्मिक कार्य, मंगल कार्य आणि पूजाअर्चेसाठी वापरला जातो. कापूर पेटवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणंही आहेत. असं म्हणतात की, कापराच्या धुरामुळं नकारात्मक उर्जा नाहीशी होऊन सकारात्मक उर्जे संचारते.
Jan 30, 2023, 08:20 PM ISTAstrology Tips: वाटेत पडलेल्या 'या' गोष्टी चुकूनही ओलांडू नका, चित्रविचित्र घटनांनी व्हाल हैराण
Astrology Tips: अजाणतेपणे आपल्याकडून अनेक चुका घडतात. वाटेनं चालत असताना अमुक एक गोष्ट ओलांडू नका असं सांगूनही नकळत आपण ती ओलांडतो. पण, एकदा ती न ओलांडण्यामागची कारणं वाचून तरी घ्या....
Jan 12, 2023, 07:02 AM ISTAstro Tips: मेष राशीच्या 18 ते 25 वयोगटातील तरुणांना धोक्याची धंटा...
मेष रास (Arirs zodic Sign) असलेले नागरिक खूप भाग्यशाली असतात, असं सांगितलं जातं. मेष राशीच्या लोकांना समाजात मोठी प्रतिष्ठा मिळते. नातेवाईकांमध्ये आदरानं नाव घेतलं जातं. मात्र, मेष राशीच्या लोकांना 18 ते 25 वयोगटातील तरुणांना अल्पायुष्याची भीती असते. परंतु, या लोकांना 25 वर्षांनंतर कोणतीही भीती नसते.
Jan 6, 2023, 12:54 PM ISTJyotish Tips : Christmas निमित्त तुम्ही 'या' गोष्टी दान किंवा Gift देणार असाल, तर थांबा, नाहीतर व्हाल कंगाल
Vastu Tips : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त जर तुम्ही कोणाला गिफ्ट किंवा दानधर्म करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
Dec 25, 2022, 08:31 AM IST