k g f 2 ticket price near me

घरबसल्या पाहा ब्लॉकबस्टर सिनेमा KGF2..त्यासाठी फक्त 'हे' काम करा

नुकताच प्रदर्शित झालेला KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. चित्रपटाच्या एकट्या हिंदी आवृत्तीने 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

May 17, 2022, 09:19 AM IST